Letras

मेरा रब है तू, मेरा सब है तू मैंने आँखों में तुझको भिगोया है इबादत तू, इनायत तू मैंने साँसों में तुझको पिरोया है गोरी-गोरी पोरं माझ्या मनानं भरली Heartbeat वाढवते ही छोकरी नखऱ्याची पोरं माझ्या काळजानं उतरली फिदा मी झालो तिच्या रूपावरी गोरी-गोरी पोरं माझ्या मनानं भरली Heartbeat वाढवते ही छोकरी नखऱ्याची पोरं माझ्या काळजानं उतरली फिदा मी झालो तिच्या रूपावरी माझ्या प्रेमानं खोटंपणा नाय गो माझ्या प्रेमानं खोटंपणा नाय गो माझी काळजाचा तुकडा तु हाय गो माझी बाय गो, माझी बाय गो सांग लगीन तु करशील काय? माझी बाय गो, माझी बाय गो तुला नवरी मी करणार हाय माझी बाय गो, माझी बाय गो सांग लगीन तु करशील काय? माझी बाय गो, माझी बाय गो तुला नवरी मी करणार हाय Feeling माझ्या मनानं हाय सांगू कसं मी तुला गं बाय माझ्या नजरेनी जाणून घे या प्रेमाला तु माझे दिलानं सजशील काय? Propose accept करशील काय? माझं surname हा लावशील काय? तुझ्या नावाला तेरे पिछे हुआ मैं psycho तेरे पिछे हुआ मैं psycho तुझा hero हाय मी highfy गो माझी बाय गो, माझी बाय गो सांग लगीन तु करशील काय? माझी बाय गो, माझी बाय गो तुला नवरी मी करणार हाय माझी बाय गो, माझी बाय गो सांग लगीन तु करशील काय? माझी बाय गो, माझी बाय गो तुला नवरी मी करणार हाय माझ्या राजा रं तळमळ ही तुझ्याशी लपवू कशी तुला नाय रं समजाची माझी धडधड काळजाची माझ्या राजा रं तळमळ ही तुझ्याशी लपवू कशी तुला नाय रं समजाची माझी धडधड काळजाची बन husband तु रं माझा तुझं काळीज मी चोरणार हाय सोड सारे हे बहाणे मला मिठीत घेशील काय? मला मिठीत घेशील काय? तुझी बाय, मी तुझी princess औंदा लगीन तु करशील काय? तुझी बाय, मी तुझी princess माझा नवरा तु होशील काय? तुझी बाय, मी तुझी princess औंदा लगीन तु करशील काय? तुझी बाय, मी तुझी princess माझा नवरा तु होशील काय?
Writer(s): Sanket Gurav, Prashant Nakti Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out