Presentada en

Créditos

PERFORMING ARTISTS
Mugdha Karhade
Mugdha Karhade
Performer
Amitraj Sawant
Amitraj Sawant
Performer
Kshitij Patwardhan
Kshitij Patwardhan
Performer
COMPOSITION & LYRICS
Amitraj Sawant
Amitraj Sawant
Composer
Kshitij Patwardhan
Kshitij Patwardhan
Songwriter

Letras

डाळिंबी रंगाची, मिर्चीच्या अंगाची मैना मी मुंबईची, सायबा सोन्याच्या चाळीत, चांदीच्या जाळीत फडफड या जीवाची, सायबा Hey, डाळिंबी रंगाची, मिर्चीच्या अंगाची मैना मी मुंबईची, सायबा सोन्याच्या चाळीत, चांदीच्या जाळीत फडफड या जीवाची, सायबा कुणी फसला का बघते, सायबा तो दिसला मला रं, सायबा त्याच्या नजरेत आग, गडी दिल्लाचा वाघ त्याचा अंगार बेकार, सायबा (तक-तक-तक) राघू पिंजऱ्यात आला (तक-तक-तक) राघू पिंजऱ्यात आला (तक-तक-तक) ए, राघू पिंजऱ्यात आला (तक-तक-तक) राघू पिंजऱ्यात आला (तक-तक-तक) राघू पिंजऱ्यात आला (तक-तक-तक) राघू पिंजऱ्यात आला (तक-तक-तक) राघू पिंजऱ्यात आला (तक-तक-तक) राघू पिंजऱ्यात आला ठसका, त्याचा ठसका (ठसका) बसला दुनियेला धसका (धसका) चटका, त्याचा चटका (चटका) लावतोया मला चस्का ठसका, त्याचा ठसका, बसला दुनियेला धसका चटका, त्याचा चटका, लावतोया मला चस्का त्याचा बसलाय नेम बघा, सायबा तो करणार game बघा, सायबा त्याचं खटक्यावर बोट, आरं, दिसला की ठोक असा fire brand माझा सायबा (तक-तक-तक) राघू पिंजऱ्यात आला (तक-तक-तक) राघू पिंजऱ्यात आला (तक-तक-तक) राघू पिंजऱ्यात आला (तक-तक-तक) राघू पिंजऱ्यात आला मैना, भोळी मैना (मैना) झाली जीवाची दैना (दैना) राघू काही केल्या (केल्या) पिंजऱ्यामधीच राही ना मैना, भोळी मैना, झाली जीवाची दैना राघू काही केल्या पिंजऱ्यामधीच राही ना हवा बाहेरचा दाणा रं, साहेबा त्याला परत बोलवाना, साहेबा माझे डाळिंबी lip, त्याला देतेया tip हाय जबर खबर, सायबा (तक-तक-तक) राघू पिंजऱ्यात आला (तक-तक-तक) ए, राघू पिंजऱ्यात आला (तक-तक-तक) राघू पिंजऱ्यात आला (तक-तक-तक) राघू पिंजऱ्यात आला (तक-तक-तक, राघू पिंजऱ्यात आला) (तक-तक-तक, राघू पिंजऱ्यात आला) (तक-तक-तक, राघू पिंजऱ्यात आला) (तक-तक-तक) राघू पिंजऱ्यात आला
Writer(s): Kshitij Patwardhan, Amitraj Amitraj Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out