Video musical

Pratham Tula Vandito With Lyrics | प्रथम तुला वंदितो | Dr. Vasantrao Deshpande | Ashtavinayak
Mira el video musical de {trackName} de {artistName}

Créditos

PERFORMING ARTISTS
Vasantrao Deshpande
Vasantrao Deshpande
Lead Vocals
Anuradha Paudwal
Anuradha Paudwal
Performer
COMPOSITION & LYRICS
Anil Arun
Anil Arun
Composer
Shantaram Nandgaokar
Shantaram Nandgaokar
Songwriter

Letra

प्रथम तुला वंदितो, कृपाळा प्रथम तुला वंदितो, कृपाळा गजानना, गणराया प्रथम तुला वंदितो, कृपाळा प्रथम तुला वंदितो, कृपाळा गजानना, गणराया प्रथम तुला वंदितो, कृपाळा प्रथम तुला वंदितो... विघ्नविनाशक, गुणीजन बालक विघ्नविनाशक, गुणीजन बालक दुरित तिमिर हारका दुरित तिमिर हारका सुखकारक तु, दुःख विदारक सुखकारक तु, दुःख विदारक तूच तुझ्यासारखा वक्रतुंड ब्रम्हांडनायका... वक्रतुंड ब्रम्हांडनायका, विनायका प्रभूराया प्रथम तुला वंदितो, कृपाळा प्रथम तुला वंदितो, कृपाळा गजानना, गणराया प्रथम तुला वंदितो, कृपाळा प्रथम तुला वंदितो... सिद्धिविनायक, तूच अनंता सिद्धिविनायक, तूच अनंता सिद्धिविनायक, तूच अनंता शिवात्मजा मंगला, शिवात्मजा मंगला सिंदूरवदना, विद्याधिशा... सिंदूरवदना, विद्याधिशा, गणाधिपा वत्सला तुच ईश्वरा साह्य करावे... तुच ईश्वरा साह्य करावे हा भवसिंधू तराया प्रथम तुला वंदितो, कृपाळा प्रथम तुला वंदितो, कृपाळा गजानना, गणराया प्रथम तुला वंदितो, कृपाळा प्रथम तुला वंदितो... गजवदना तंव रुप मनोहर गजवदना तंव रुप मनोहर शुक्लांबर शिवसुता चिंतामणी तु, अष्टविनायक... चिंतामणी तु, अष्टविनायक, सकलांची देवता रिद्धी-सिद्धीच्या वरा दयाळा... रिद्धी-सिद्धीच्या वरा दयाळा, देई कृपेची छाया प्रथम तुला वंदितो, कृपाळा प्रथम तुला वंदितो, कृपाळा गजानना, गणराया प्रथम तुला वंदितो, कृपाळा प्रथम तुला वंदितो, कृपाळा प्रथम तुला वंदितो...
Writer(s): Arun Paudwal, Santaram Nandgaonkar, Jagdish Kheboodkar, Praveen Davne Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out