Video musical

Deva Ganaraya | Swapnil Bandodkar | Rupali Bhosale | Chinmay Udgirkar | Ganapati Bappa Song
Mira el video musical de {trackName} de {artistName}

Créditos

PERFORMING ARTISTS
Swapnil Bandodkar
Swapnil Bandodkar
Performer
COMPOSITION & LYRICS
Chinar Mahesh
Chinar Mahesh
Composer
Sandeep Malvi
Sandeep Malvi
Lyrics

Letra

देवा गणराया, माझ्या गणराया आलो गुणगाया, तुला विनवाया देवा गणराया, माझ्या गणराया आलो गुणगाया, तुला विनवाया राहू दे तुझी रे पाठीशी कृपेची छाया, कृपेची छाया देवा गणराया, माझ्या गणराया आलो गुणगाया, तुला विनवाया देवा गणराया... तू रे श्रीपती, वीर गणपती विद्यादाता तू, महागणपती अरे, जोशात वाजती चौघाडे महिमा वर्णाया, महिमा वर्णाया देवा गणराया (गणराया) माझ्या गणराया (गणराया) आलो गुणगाया (गुणगाया) तुला विनवाया (विनवाया) देवा गणराया... सिद्धीदाता तू, बुद्धिदाता तू धावी हाकेला आमचा त्राता तू वर्दविनायका आलो रे तुला अडवाया, तुला अडवाया देवा गणराया (गणराया) माझ्या गणराया (गणराया) आलो गुणगाया (गुणगाया) तुला विनवाया (विनवाया) देवा गणराया... गणराया तू (गणराया) गणराया तू (गणराया) माझा तू गणराया तू रे नवसाचा, मोठ्या हौसेचा मुक्तीदाता तू आम्हा भक्तांचा पायाशी तुझ्या मी आलो रे माथा टेकाया, माथा टेकाया देवा गणराया (गणराया) माझ्या गणराया (गणराया) आलो गुणगाया (गुणगाया) तुला विनवाया (विनवाया) देवा गणराया...
Writer(s): Chinar Mahesh Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out