Crédits

INTERPRÉTATION
Anuradha Paudwal
Anuradha Paudwal
Interprète
COMPOSITION ET PAROLES
Nandu Honap
Nandu Honap
Composition

Paroles

धरिला...
धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर
गळा बांधुनिया दोर
गळा बांधुनिया दोर
गळा बांधुनिया दोर, हो-हो
धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर
हृदयबंदी खाना केला
हृदयबंदी खाना केला
आत विठ्ठला कोंडीला
आत विठ्ठला कोंडीला
शक्ती केली जडा-जुडी
शक्ती केली जडा-जुडी
विठ्ठल पायी घातली बेडी
विठ्ठल पायी घातली बेडी
धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर
शब्दांचा मारा केला
शब्दांचा मारा केला
विठ्ठल कळकुळतीला आला
विठ्ठल कळकुळतीला आला
जनी म्हणे बा विठ्ठला
जनी म्हणे बा विठ्ठला
"जीवे न सोडी मी रे तुला
जीवे न सोडी मी रे तुला"
धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर
गळा बांधुनिया दोर
गळा बांधुनिया दोर
गळा बांधुनिया दोर, हो-हो
धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर
Written by: Nandu Honap
instagramSharePathic_arrow_out

Loading...