Clip vidéo

Clip vidéo

Crédits

INTERPRÉTATION
R N Paradkar
R N Paradkar
Interprète
COMPOSITION ET PAROLES
Dr. V. T. Panchbhai
Dr. V. T. Panchbhai
Paroles/Composition

Paroles

मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता
मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता
थेमज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता
का तुम्ही कमंडलू विसरून आला ई
प्रिय श्वान आज ते तुम्हासवे का नसे
काखेची झोळी ती विसरून गेला कुठे
काखेची झोळी ती विसरून गेला कुठे
परि तुम्हास पुरते ओळखिले मी आता
मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता
किती व्याकुळतेने तुम्हास मी आळविले
किती व्याकुळतेने तुम्हास मी आळविले
हृदयी चे भावही व्यथितपणे कळविले
इंद्रियास दमूनी चित्ताला वळविले
इंद्रियास दमूनी चित्ताला वळविले
का उगाच असली सत्वपरीक्षा घेता
मज भेटून जा हो दत्तसख्या अवधूता
किती सुयोग सुंदर भेटीचा मज दिला
ना वियोग तुमचा कधी घडावा मला
सर्वस्व भाव मी चरणी तव वाहिला
सर्वस्व भाव मी चरणी तव वाहिला
मन रंगुनी गेले गुरूराया ये आता
मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता
मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता
Written by: Dr. V. T. Panchbhai, Mahesh Hiremath, Shubhangi Joshi, Vitlal Shinde
instagramSharePathic_arrow_out

Loading...