Clip vidéo

Pori Tujhe Nadan 2.0 | Nick Shinde | Sanika B | Harshavardhan W | Sonali Sonawane | Prashant Nakti
Regarder le vidéoclip de {trackName} par {artistName}

Apparaît dans

Crédits

INTERPRÉTATION
Prashant Nakti
Prashant Nakti
Interprète
Harshavardhan Wavare
Harshavardhan Wavare
Interprète
Sonali Sonawane
Sonali Sonawane
Interprète
COMPOSITION ET PAROLES
Prashant Nakti
Prashant Nakti
Paroles
Sanket Gurav
Sanket Gurav
Composition

Paroles

मांडव दारीं, मांडव सजालाय वो मांडव पड्यालग, लग्न दारीं जोडा शोभतोय ग, मांडव दारीं मांडव दारीं, मांडव सजलाय ग मांडव दारीं हुं, हुं, हुं हुन, हुन, हुन हुन, हुन, हुन, हुन, हुन, हुन, हुन जादू नजरेची हाय, तुज्या नखराची हाय जादू नजरेची हाय तुज्या नखरायची हाय तुझा दिवाना मजनू मी हाय, चाहूल इश्कची हाय तुझ्या स्माईलची हाय, तुझ्या लाळाच्या प्रेमाचे बाय राणी सांग, सांग क्या मी करू, तूझ्या साठी किती मी झुरू मला जगाची नाय, चल जोडानी दुनिया फिरू पोरी तूझ्या नादन जाईलो दिवाना प्यार मी तुझ्यावर करतोय ग पोरी तूझ्या अदावर जाईलो फिदा मी राणी मी तुझ्यावर मरतोय ग पोरी तूझ्या नंदान जाईलो दिवाना प्यार मी तुझ्यावर करतोय ग पोरी तुझया अदावर जाईलो फिदा मी राणी मी तुझंयावर मरतोय ग ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला, मला दिसतो तुझ्यात जग सारा साऱ्या जगात तूच मला प्यारा थोडा समजून तु घेणा मला जिवा पार मी प्रेम करतोय र कस सांगू तुला मी यारा, राजा दिल मी देते राजारे तुला आपल्या लग्नाच सपान जगतंय मी हे हे र होईल ये सांग फक्त डोळ्याणी पाहतो तुला मी, तूच आहे माझ्या मनात फक्त तूच आहे माझ्या मनात आ त पोरी तुझया नादन जाईलो दिवाना प्यार मी तुझ्यावर करतोय ग पोरी तुझ्या अदावर झालो फिदा मी पोरी तुझ्यावर मी मरतोय ग ऐ पोरी तुझया नादन जाईलो दिवाना प्यार मी तुझ्यावर करतोय ग पोरी अदावर झालो फिदा मी पोरी तुझ्यावर मरतोय ग आ, आ,आ, वो, वो, वो, वो, वो, माझया हृदयाची काय सांगू दशा तुला माझ्या मनात काय घडतंय तुला बघूनची राणी दिवाना जाईलो काळीज धडधड तय तुझया रूपाची जळली नशा मला माझं मन तुझया माग पळतंय रोज, रोजबंधरावरी तूझीच वाट बघतय पोरा मी हाय दिवानी दिसते चंद्राची चांदणी इश्झालं जवा तुला पाहिलंय आपली लव्ह स्टोरी हाय जुनी पोरा वार्निंग तुला मी देत एर तु माझाच राहणार हाय जितका प्यार मी करतोय तुझ्यावरी दुसरी कुणीच करणार नाय पोरा तुझया नादन जाईल्ली दिवानी तुझा साठी हाय पागल मी पोरा तुझाया नादान जाईली दिवानी तुझाया साठी हाय पागल मी पोरा तुझाया रूपावर जाईली फिदा मी नाही मी कुणाची तुझीच मी य राधा आ बावरी पोरी राधा बावरी
Writer(s): Prashant Nakti Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out