Clip vidéo

Yugat Mandali
Regarder le vidéoclip de {trackName} par {artistName}

Apparaît dans

Crédits

INTERPRÉTATION
Devdutta Manisha Baji
Devdutta Manisha Baji
Interprète
Avadhoot Gandhi
Avadhoot Gandhi
Interprète
Haridas Shinde
Haridas Shinde
Interprète
COMPOSITION ET PAROLES
Devdutta Manisha Baji
Devdutta Manisha Baji
Paroles/Composition
Digpal Lanjekar
Digpal Lanjekar
Paroles/Composition

Paroles

आरं दुश्मन असू दे, गनिम असू दे किती बी हुशार (अरे, असू दे की) आरं, दुश्मन असू दे, गनिम असू दे किती बी हुशार (अन मग?) शिवरायांच्या बुद्धी-युक्तीचा लागं ना पार (शिवरायांच्या बुद्धी-युक्तीचा लागं ना पार) ऐ, लागं ना पार, लागं ना पार (आरं, लागं ना पार, लागं ना पार) Hey, शिवरायांच्या बुद्धी-युक्तीचा लागं ना पार, हाँ हो-हो-री, हो-हो-री, हो अहो, काय सांगता नाईक? आरं, मंग काय गड्या हो (ह्यं) त्यो बसला हाय ना गनिम (खाली) वेढा मांडूनिया लई वेळ (झाली) अन मुघलांनी नजर वाकडी (केली) मग राजानं काय केलं? काय केल महाराज? राजांनी आता युगत (मांडली) (काय मांडली?) आरं, युगत मांडली (ह्यं) युगत मांडली, युगत मांडली (युगत मांडली, युगत मांडली) आरं, युगत मांडली, राजानं युगत मांडली (युगत मांडली, युगत मांडली) बघा-बघा-बघा (युगत मांडली) राजांनी आता (युगत मांडली) शिवरायांनी (युगत मांडली) महाराजांनी (युगत मांडली) अशी ही युगत (राजांनी मांडली) पंताशी जुबान (राजांनी धाडली) सिद्धीच्या खेम्यात (गडबड झाली) पंत तो जिभेन (गोंधळ घाली) (शिवबा स्वतः भेटाया येणार, सुलूख होणार हो) (शिवबा स्वतः भेटाया येणार, सुलूख होणार हो) ए, शिवबा स्वतः भेटाया येणार, सुलूख होणार हो हो-हो-री, हो-हो-री, हो (आरं देवा, नाईक सुलूख होणार) आता राजांच्या मनीच कुणाला ठावं? (आवं तुमासनी ठावं नाही आसं झालंय व्हय नाईक) आरं, खरंच नाही, मला फकस्त एवढंच ठाव की (ह्यं) बघा-बघा-बघा (युगत मांडली) राजांनी आता (युगत मांडली) शिवरायांनी (युगत मांडली) आता महाराजांनी (युगत मांडली) राजानं काहीतरी (युगत मांडली) सिद्धीची आता (युक्तिच गंडली) वाटू दे त्याला (बांदिलकीची भीती) राजाने त्याला (वसाड घातली) (कसा हरवला, कसा आपटला कळं ना त्याला हो) (कसा हरवला, कसा आपटला कळं ना त्याला हो) (कसा हरवला, कसा आपटला कळं ना त्याला हो) (कसा हरवला, कसा आपटला कळं ना त्याला हो) आरं, कळं ना त्याला हो म्हणून राजा आपला भारी, देव मराठ्यांच्या घरी जसा महाभारत संगरी किसन देव झाला अन म्हणून सांगतो आरं, दुश्मन असू दे, गनिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धी-युक्तीचा लागं ना पार (शिवरायांच्या बुद्धी-युक्तीचा लागं ना पार) (शिवरायांच्या बुद्धी-युक्तीचा लागं ना पार) ऐ, लागं ना पार, लागं ना पार (आरं, लागं ना पार, लागं ना पार) (शिवरायांच्या बुद्धी-युक्तीचा लागं ना पार) (शिवरायांच्या बुद्धी-युक्तीचा लागं ना पार) (शिवरायांच्या बुद्धी-युक्तीचा लागं ना पार) (शिवरायांच्या बुद्धी-युक्तीचा लागं ना पार) हो-हो-री, हो-हो-री, हो
Writer(s): Devdutta Manisha Baji, Digpal Lanjekar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out