Clip vidéo

Crédits

INTERPRÉTATION
Swapnil Bandodkar
Swapnil Bandodkar
Voix principales
COMPOSITION ET PAROLES
Vaishali Samant
Vaishali Samant
Composition
Avadhoot Gupte
Avadhoot Gupte
Paroles

Paroles

राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा राधा-राधा-राधा माझी राधा कुठं गेली बघा राधा-राधा-राधा माझी राधा कुठं गेली बघा चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा-आधा राधा-राधा-राधा माझी राधा कुठं गेली बघा राधा-राधा-राधा माझी राधा कुठं गेली बघा चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा-आधा राधा-राधा-राधा माझी राधा कुठं गेली बघा राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा व्हट जणू पिळलया डाळींबाच दाण मोट-मोट डोळ जशी कर्दळीची पान हे, व्हट जणू पिळलया डाळींबाच दाण मोट मोट डोळ जशी कर्दळीची पान काप्पाळीच्या शालूलाबी बटांचा भारी कशिदा राधा-राधा-राधा माझी राधा कुठं गेली बघा राधा-राधा-राधा माझी राधा कुठं गेली बघा चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा-आधा राधा-राधा-राधा माझी राधा कुठं गेली बघा राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा Hey you, don't you try to act smart with me Strip it away, you'll never ever deceive me People always fall in love, but they don't know why I had you in my life, now I don't wanna try Hey, yeah, hey-yeah कुणीतरी सांगा अशी रुसू नको बाई किसनाला या तिच्याविना कुणी सुद्धा नाही हे, कुणीतरी सांगा तिला रुसू नको बाई किसनाल या तिच्याविना कुणी सुद्धा नाही गोपिकांचा नाद सोडून कान्हा झालाय सिधा-साधा राधा-राधा-राधा माझी राधा कुठं गेली बघा राधा-राधा-राधा माझी राधा कुठं गेली बघा चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा-आधा राधा-राधा-राधा माझी राधा कुठं गेली बघा राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा राधा-राधा-राधा माझी राधा कुठं गेली बघा राधा-राधा-राधा माझी राधा कुठं गेली बघा चंद्रावानी मुखडा तिचा चंद्रावानी मुखडा तिचा राधा-राधा-राधा माझी राधा कुठं गेली बघा राधा-राधा-राधा माझी राधा कुठं गेली बघा
Writer(s): Avadhoot Gupte Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out