Clip vidéo

श्री स्वामी समर्थ तारकमंत्र I Shri Swami Samarth Tarakmantra | Ajit Kadkade | Marathi Bhakti Geet
Regarder le vidéoclip de {trackName} par {artistName}

Apparaît dans

Crédits

INTERPRÉTATION
Ajit Kadkade
Ajit Kadkade
Voix principales
COMPOSITION ET PAROLES
Nandu Honap
Nandu Honap
Composition

Paroles

निशंक हो निर्भय हो मनां रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे निशंक हो निर्भय हो मनां रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय, तिथे न्यून काय? स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय जिथे स्वामी पाय, तिथे न्यून काय? स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविना काळ ना नेई त्याला परलोकही ना भिती तयाला परलोकही ना भिती तयाला परलोकही ना भिती तयाला उगीच भितोसी भयं हे पळु दे जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे उगीच भितोसी भयं हे पळु दे जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त? खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त? कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगु स्वामी देतील साथ नको डगमगु स्वामी देतील साथ नको डगमगु स्वामी देतील साथ विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणा मृतात विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणा मृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती
Writer(s): Traditional, Sanjayraj Gaurinandan Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out