Crédits
INTERPRÉTATION
Avadhoot Gupte
Voix principales
COMPOSITION ET PAROLES
Chandrashekhar Sanekar
Paroles
PRODUCTION ET INGÉNIERIE
Avadhoot Gupte
Production
Paroles
तू तिथे दूर, मी इथे दूर
दाटला उर, ये ना
छेडितो सूर, हरवला नूर
जीव आतुर, ये ना
तू तिथे दूर, मी इथे दूर
दाटला उर, ये ना
छेडितो सूर, हरवला नूर
जीव आतुर, ये ना
सखे ग साजणी, ये ना
सखे ग साजणी, ये ना
सखे ग साजणी, ये ना
साजणी, ये ना
साजणी, ये ना
विरहाची आग जाळी मला ग
झाली जीवाची दैना
सुन्नाट रात, बेफाट आत
अंगार हा विझेना
विरहाची आग जाळी मला ग
झाली जीवाची दैना
सुन्नाट रात, बेफाट आत
अंगार हा विझेना
सखे ग साजणी, ये ना
सखे ग साजणी, ये ना
(देव पावलाय, देव मज मल्हारी)
(देव पावलाय, देव मज मल्हारी)
(देव पावलाय, देव मज मल्हारी)
(देव पावलाय, देव मज मल्हारी)
(देव पावलाय, देव मज मल्हारी)
(देव पावलाय, देव मज मल्हारी)
श्वासात गंध, ध्यासात स्पर्श
का तोल सावरेना?
आलीस तू, की नुसताच भास
काही मला कळेना
श्वासात गंध, ध्यासात स्पर्श
का तोल सावरेना?
आलीस तू, की नुसताच भास
काही मला कळेना
सखे ग साजणी, ये ना
सखे ग साजणी, ये ना
सखे ग साजणी, ये ना
साजणी, ये ना
साजणी, ये ना
ही तुझी याद घाली थैमान
हे भान आवरेना
भंगले ध्यान, गुंतले प्राण
पीळ वेडा सुटेना
ही तुझी याद घाली थैमान
हे भान आवरेना
भंगले ध्यान, गुंतले प्राण
पीळ वेडा सुटेना
सखे ग साजणी, ये ना
सखे ग साजणी, ये ना
सखे ग साजणी
साजणी, ये ना
साजणी, ये ना
साजणी, ये ना
तू तिथे दूर, मी इथे दूर
दाटला उर, ये ना
छेडितो सूर, हरवला नूर
जीव आतुर, ये ना
तू तिथे दूर, मी इथे दूर
दाटला उर, ये ना
छेडितो सूर, हरवला नूर
जीव आतुर, ये ना
सखे ग साजणी, ये ना
सखे ग साजणी, ये ना
सखे ग साजणी, ये ना
सखे ग साजणी, ये ना
Written by: Avadhoot Gupte, Chandrashekhar Sanekar

