Paroles

हय पोरी तू करू नको देरी लपून-छपून तू माझावर मरतेस काय? मी single तू married होशील चार चौघात तुला शोभेल काय? हय पोरी तू करू नको देरी लपून छपून तू माझावर मरतेस काय? मी single तू married होशील चार चौघात तुला शोभेल काय? अरे! माझी बाय मनानं काय यंदा मी लग्नाची करतंय घाई आणीन 'वराड' तुझा मी दारी माझं first love पोरी तू हाय अरे! माझी बाय मनानं काय यंदा मी लग्नाची करतंय घाई आणीन 'वराड' तुझा मी दारी माझं first love पोरी तू हाय काळ्या दगडाला पाझर आला चांद-ताऱ्यांचा मिलन झाला हाक आली देवाची मला तुझे-माझे भेटीचा दिस आला दिसतंय चारी बाजूला तुझा साया तू माझी बानू, मी तुझा खंडेराया पोरी तुला मी वचन देतंय जीवापाड लावेल तुला मी माया तुझा boyfriend होईल जमणार नाय तुला love u बोलीन मी बोलणार नाय तुझाशी लगीन करील अच्छा असं काय? तर ठीक आहे अरे! माझी बाय मनानं काय यंदा मी लग्नाची करतंय घाई आणीन 'वराड' मी तुझा दारी माझं first love पोरी तू हाय अरे! माझी बाय मनानं काय यंदा मी लग्नाची करतंय घाई आणीन वराड मी तुझा दारी माझं first love पोरी तू हाय हो! मला बोलतात रं तुमचा कपलं शोभेल भारी हो! माझा होशील तू 'राजा' तुझीच हाय मी 'राणी' त्या रे! चांदण्या रातीत येऊनि मला मिठीत घेशील का? मोठ्या थाटात घराला येऊन लग्नाचा हाथ तू मागशील का? तुझी मी यार, तुझा मी प्यार तुझ्यावर दिल माझा आलाय फार ने तू वाजत गाजत घरी तुझा, प्रेमाचा घालुनी हार तुझी मी यार, तुझा मी प्यार तुझ्यावर दिल माझा आलाय फार ने तू वाजत गाजत घरी तुझा, प्रेमाचा घालुनी हार
Writer(s): Raj Irmali Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out