म्यूज़िक वीडियो
म्यूज़िक वीडियो
क्रेडिट्स
PERFORMING ARTISTS
Anand Shinde
Performer
COMPOSITION & LYRICS
Madhukar Pathak
Composer
Sagar Pawar
Lyrics
गाने
सप्तशृंगी असा योग्य आला
हो, आज आलो तुझ्या दर्शनाला
(सप्तशृंगी असा योग्य आला)
(हो, आज आलो तुझ्या दर्शनाला)
भेट घडावी, वेळ ही भरलं
डोंगर चढता मन गहिवरलं
तू भक्तांच संकट हरलं
तूच मला हृदयाशी धरलं
वाटे ऱ्हाव बसून पायथ्याला
हो, आज आलो तुझ्या दर्शनाला
(हो, आज आलो तुझ्या दर्शनाला)
कोल्हापूरची लक्ष्मीठायी
तुळजापूरची ती तुळजाई
माहूरची तू रेणुका आई
अर्ध पिठं हे तुझीच ग्वाही
दिसली त्या-त्या रूपीधारिकाला
हो, आज आलो तुझ्या दर्शनाला
(हो, आज आलो तुझ्या दर्शनाला)
दाही दिशेला जय जयकार
गर्जून उठंलई आईच द्वार
जगदंबेचा तू अवतार
सप्तश्रुतीचा मंगलसार
हर्ष वाटे विधी पूजनाला
हो, आज आलो तुझ्या दर्शनाला
(हो, आज आलो तुझ्या दर्शनाला)
(हो, आज आलो तुझ्या दर्शनाला)
(हो, आज आलो तुझ्या दर्शनाला)
Written by: Madhukar Pathak, Sagar Pawar


