क्रेडिट्स
PERFORMING ARTISTS
Anand Shinde
Performer
COMPOSITION & LYRICS
Milind Mohite
Composer
Kundan Kamble
Lyrics
गाने
जगभर कीर्ति या भूवरती
ए, जगभर कीर्ति या भूवरती
तारणदाते एक
तारणदाते एक
झाले भीमराव मुकनायक
झाले भीमराव मुकनायक
(झाले भीमराव मुकनायक)
(झाले भीमराव मुकनायक)
(झाले भीमराव मुकनायक)
(झाले भीमराव मुकनायक)
युगा-युगाची, सनातन्यांची
युगा-युगाची, सनातन्यांची
दावली रूढिची चूक
दावली रूढिची चूक
झाले भीमराव मुकनायक
झाले भीमराव मुकनायक
(झाले भीमराव मुकनायक)
(झाले भीमराव मुकनायक)
लाचार होऊन, गुलाम राहून
लाचार होऊन, गुलाम राहून
मागू नका रे भिख
मागू नका रे भिख
झाले भीमराव मुकनायक
झाले भीमराव मुकनायक
(झाले भीमराव मुकनायक)
(झाले भीमराव मुकनायक)
शिकविला धडा लढा रे, लढा
शिकविला धडा लढा रे, लढा
घडविले शूर सैनिक
घडविले शूर सैनिक
झाले भीमराव मुकनायक
झाले भीमराव मुकनायक
(झाले भीमराव मुकनायक)
(झाले भीमराव मुकनायक)
बाबांना स्मरू, कुंदना करू
बाबांना स्मरू, कुंदना करू
मुजरे हे लाख-लाख
मुजरे हे लाख-लाख
झाले भीमराव मुकनायक
झाले भीमराव मुकनायक
(झाले भीमराव मुकनायक)
(झाले भीमराव मुकनायक)
Written by: Kundan Kamble, Milind Mohite