म्यूज़िक वीडियो

Kaymcha Single - Official Video | Sanju Rathod | G-Spark | Darshan Rathod | Nilima | GME Music
{artistName} द्वारा {trackName} संगीत वीडियो देखें

में प्रस्तुत

क्रेडिट्स

PERFORMING ARTISTS
Sanju Rathod
Sanju Rathod
Lead Vocals
G-Spark
G-Spark
Programming
COMPOSITION & LYRICS
Sanju Rathod
Sanju Rathod
Songwriter
Gaurav Rathod
Gaurav Rathod
Arranger
PRODUCTION & ENGINEERING
Sanju Rathod
Sanju Rathod
Associate Producer
Shrinath Kodag
Shrinath Kodag
Producer
Chetan Chavan
Chetan Chavan
Producer

गाने

नाही पडणार प्रेमात कोणाच्या खूपच होतो त्रास झाल थोडही भांडण दोघांच जात नाही घास नकोशी वाटते प्रमाची भावना माझ्याया मनाला कोणीच भावना दुख ते प्रेमाच मला सहवना राहीन मी एकटा हा जो प्रेमाचा विषय ह्याय तो आपल्याला जमणार नाही मी कायमचा single राहीन पण प्रेमात पडणार नाही मला नको ते उगाच टेन्शन हाय त्याने काहीच सुचत नाही समजून घे घरात तू आणि मी आपल्या घराची चावी हरवली Feeling च्या भरात तुझ्या आणि माझ्या या मनानी शाळा भरवली काय करशील सांग जरा कसं मनाला देणार धीर मी तर काहीच बोलणार नाही तुझ्या प्रेमाला करणार feel असं काही पण बोलतेस काय असं कधीच होणार नाही मी कायमचा single राहीन पण प्रेमात पडणार नाही मला नको ते उगाच टेन्शन हाय त्याने काहीच सुचत नाही तुझ्या एका होकारावर Zindagi kurba छान वाटते म्हणतो माझी जान असे बोलणारे नेहमी सोडून जात असाल नका कोणी गाऊ आता प्रेमाचे गुणगान किती आले किती गेले प्रेम करणारे मी तर फक्त तुझ्या सोबत जगणारय माझ्या प्रेमात पडू नको बाय मला प्रेम बीम कळत नाही मी कायमचा single राहीन पण प्रेमात पडणार नाही मला नको ते उगाच टेन्शन हाय त्याने काहीच सुचत नाही नाही पडणार प्रेमात कोणाच्यखूपच होतो त्रास झालं थोडं हे भांडण दोघांचंजात नाही घास नकोशी वाटते प्रेमा ची भावना माझा या मनाला कोणीच भावना दुःख ते प्रेमाच मला सहावंना राहीन मी एकटा हा जो प्रेमाचा विषय हाय तो आपल्याला जमणार नाय मी कायमचा सिंगल राहीन पण प्रेमात पडणार नाय मला नको ते उगाच टेन्शन हाय त्याने काही च सुचत नाय तुझा एका होकारावर जिंदगी कुर्बान छान वाटते मला तू म्हणतो माझी जान असे बोलणारे नेहमी सोडून जातात साथ नका कोणी गाऊ आता प्रेमाचे गुणगान किती आले किती गेले प्रेम करणारे मी तर फक्त तुझा सोबत जगणारे माझा प्रेमात पडू नको बाई मला प्रेम बीम कळत नाही मी कायमचा सिंगल राहीन पण प्रेमात पडणार नाय मला नको ते उगाच टेन्शन हाय त्याने काही च सुचत नाय
Writer(s): Sanju Rathod Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out