क्रेडिट्स

COMPOSITION & LYRICS
Titiksha Tawde Shreenath Mhatre
Titiksha Tawde Shreenath Mhatre
Songwriter
Prajakt Deshmukh
Prajakt Deshmukh
Songwriter
PRODUCTION & ENGINEERING
Arka Dey
Arka Dey
Mixing Engineer

गाने

आली चाहूल कुणाची,
हे डूल कुणाचे, झुलते गं
आले पाऊल कुणाचे
ही भूल कुणाची, अनाहूत गं
माझ्या मग्न तळ्याकाळी
स्वप्न तुझ्यासाठी, गिरवले गं
आली चाहूल कुणाची,
हे डूल कुणाचे, झुलते गं
सूर्य सावलीचे नाते
नाते आकाश ढगाचे
नाही असणे एकाचे
दुजाविण नाही एक
तुझें माझे सांगताना
एक लिहिले जाईल
उभे दोन जरी पुढे
दिसे दर्पणात एक
आली चाहूल कुणाची,
हे डूल कुणाचे, झुलते गं
आले पाऊल कुणाचे
ही भूल कुणाची, अनाहूत गं
माझ्या मग्न तळ्याकाळी
स्वप्न तुझ्यासाठी, गिरवले गं
Written by: Prajakt Deshmukh, Shreenath Mhatre
instagramSharePathic_arrow_out

Loading...