Video Musik

Ditampilkan Di

Dari

PERFORMING ARTISTS
Vaibhav londhe
Vaibhav londhe
Performer
COMPOSITION & LYRICS
Vaibhav londhe
Vaibhav londhe
Songwriter

Lirik

कोणाच्या ही रूपात दिसते ती आसपास वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा असल्याची आसपास होतो नेहमी आभास वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा (वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा) (वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा) Vaibhav, दिवसाची रात्र कधी होते हे कळत नाही कळतं मला सगळं पण काहीही फळत नाही रात्रभर जागुन तुझ्यासाठी लिहितो मी गीत म्हणत नाही "तु प्रेम कर" पण समजुन तर घे माझी प्रीत Trust me, baby, तुझ्यासाठी काहीही करेन जगीन तुझ्यासाठी or तुझ्यासाठी मी मरेन कशामध्ये ही मोजता येऊ नाही शकणार इतकं प्रेम always तुझ्यावर मी करेन Yes एवढं प्रेम तुझ्यावर मी करेन Yes एवढं प्रेम तुझ्यावर मी करेन Yes एवढं प्रेम तुझ्यावर मी करेन पूनवेची रात असावी, तीची ही साथ असावी लाजुन मला जराशी माझ्या मीठीत शिरावी पूनवेची रात असावी, तीची ही साथ असावी लाजुन मला जराशी माझ्या मीठीत शिरावी खरेखुरे की होतो आभास हा स्वप्न म्हणु की माझ्या या कल्पना कोणाच्या ही रूपात दिसते ती आसपास वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा असल्याची आसपास होतो नेहमी आभास वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा (वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा) (वेडेपणा की प्रेमाच्या या खुणा)
Writer(s): Vaibhav Londhe Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out