Video Musik

Yad Lagla - Official Full Video | Sairat | Akash Thosar & Rinku Rajguru | Ajay Atul | Nagraj Manjule
Tonton video musik {trackName} dari {artistName}

Dari

PERFORMING ARTISTS
Ajay Gogavale
Ajay Gogavale
Performer
Akash Thosar
Akash Thosar
Actor
Rinku Rajguru
Rinku Rajguru
Actor
COMPOSITION & LYRICS
Ajay-Atul
Ajay-Atul
Composer

Lirik

याड लागलं गं याड लागलं गं रंगलं तुझ्यातं याड लागलं गं वास ह्यो उसात येई कस्तूरीचा चाखलंया वारं ग्वाड लागलं गं चांद भासतो दिसाच मावळाया लागलं आस लागली मनात कालवाया लागलं याड लागलं गं याड लागलं गं रंगलं तुझ्यात याड लागलं गं वास ह्यो उसात येई कस्तूरीचा चाखलंया वारं ग्वाड लागलं गं सांगवंना बोलवंना मन झुरतंया दुरून पळतंया कळतंया वळतंय मागं फिरून सजलं गं धजलं गं लाजं काजंला सारलं येंधळं ह्ये गोंधळंलं लाडंलाडं ग्येलं हरुन भाळलं असं उरात पालवाया लागलं हेऽऽ ओढ लागली मनात चाळवाया लागलं याड लागलं गं याड लागलं गं सुलगंना उलगंना जाळ आतल्या आतला दुखनं ह्ये देखनं गं एकलंच हाय साथीला काजळीला उजळंलं पाजळून ह्या वातीला चांदनीला आवतान धाडतुया रोज रातीला झोप लागंना सपान जागवाया लागलं पाखरू कसं आभाळ पांघराया लागलं
Writer(s): Ajay Atul Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out