Lirik

समद्यात वर आपली power कायम कडक है आपली collar चौका-चौकात हाय आपल banner आपली हवा हाय India भर ए, आवाज कर, कोणाच डर समद विसरला का enjoy कर (Enjoy कर, enjoy कर, enjoy कर) लय दिसान आलाया हातामंदी chance लय दिसान आलाया हातामंदी chance आता होऊन जाऊ दे नागिन dance बातमी आपली channel वर जाहिरात आपली पेपर वर Viral आपुन Whatsaap वर Famous आपुन Facebook वर ये, रिक्वेस्टी शंभर-शंबर फोटू आपला एक नंबर (एक नंबर, एक नंबर, एक नंबर) हे, साऱ्या जगात आहे आपले लय fans साऱ्या जगात आहे आपले लय fans आता होऊन जाऊ दे नागिन dance घशाला जरास वल्ल कर (वल्ल-वल्ल-वल्ल कर) ये मनाच बुच ढिल्ल कर (ढिल्ल-ढिल्ल-ढिल्ल कर) अरे वत, जरा वत अस दोन घोटान काय न्हाय होत (वत-वत-वत-वत-वत-वत-वत) अरे, वत-वत-वत, ग्लासात वत दोन घोटान काय न्हाय होत होऊ दे कल्ला, जल्लोष कर आपण उद्याचे आहोत winner हो, Congratulation in advance Congratulation in advance आता होऊन जाऊ दे नागिन dance
Writer(s): Vaibhav Deshmukh, Av Prafullachandra Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out