Dari
PERFORMING ARTISTS
Pravin Koli
Performer
Tejas Padave
Performer
Pratik Sonar
Performer
COMPOSITION & LYRICS
Tejas Padave
Composer
Kiran Ghanekar
Lyrics
PRODUCTION & ENGINEERING
Tejas Padave
Producer
Lirik
माझी माउली
अगं अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई
पाप तारी विघ्न हारी साऱ्या मोशाची पालनकारी
आदी शक्ती आदी काली साऱ्या दैत्यांचा वध करी
धनलक्ष्मी विद्याधरी साऱ्या भक्तांची माझी माउली हो
आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो
अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो
भक्तांना तारीशी सूर दैत्य मारिसी
बेल फुल वाहुनी नत मस्तक होऊनि
सिंहावर बैसूनि त्रिशूल घेऊनि
भक्तांच्या हाकेला धावली
माझी माउली
अगं दुर्गे अगं चंडे तू महा रुद्र अवतारी
सूर मर्दिनी सती पार्वती सुख दुःखात धावणारी
आदी शक्ती आदीकाळी साऱ्या दैत्यांचा वध करी
धनलक्ष्मी विद्याधरी साऱ्या भक्तांची माझी माउली
शिवशक्ती दुर्गा तू माझ्या भक्तांना पाव तू
संकट मोक्षक तू साऱ्या जगाचा उद्धार कर तू
माझी माउली
आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो
अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो
Written by: Kiran Ghanekar, Tejas Padave