Dari
PERFORMING ARTISTS
Mohit Manuja
Performer
Shruti Jain
Performer
COMPOSITION & LYRICS
Mohit Manuja
Composer
Vaibhav Choudhari
Lyrics
PRODUCTION & ENGINEERING
Mohit Manuja
Producer
Lirik
धागा, हा एक धागा
धागा, हा एक धागा
प्रेमाचा, बंधनाचा धागा
आपुलकीचा सडांचा हा धागा
धागा, हा एक धागा
धागा, हा एक धागा
कधी-कधी कोणाला रुचतो हा धागा
कधी-कधी कोणाला बोचतो हा धागा
धाग्यानेच नाती जुळली
धाग्यानेच नाती ओसवली
धागा, हा एक धागा
धागा, हा एक धागा
बोलका असूनही अबोल हा धागा
भावना असूनही अव्यक्त हा धागा
धागा वारसा तेवतो
धागाच फासा बनवतो
धागा, हा एक धागा
धागा, हा एक धागा
जाणिवांची उणीव जपतो हा धागा
गुंतलेले नाती सुलजवतो हा धागा
आयुष्याची गाठ धागा
अनंताची वाट धागा
धागा, हा एक धागा
Written by: Mohit Manuja, Vaibhav Choudhari