Lirik

(विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल) (विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल) (विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल) (विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल) बा विठ्ठला, धाव-पाव रे बा विठ्ठला, धाव-पाव रे दाव रूप ते सावळे विठ्ठला, दाव रूप ते सावळे जड झाले लोचन, एकदा दे दर्शन जड झाले लोचन, एकदा दे दर्शन रमावरा, पांडुरंगा रे विठ्ठला, रमावरा, पांडुरंगा रे (बा विठ्ठला, धाव-पाव रे) (दाव रूप ते सावळे) (विठ्ठला, दाव रूप ते सावळे) ऋण तुझे विठ्ठला, सांग कैसे फेडू? काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू (काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू) चंदनापरी झिजूनी गंध तुला लावू भाव-भक्तीची ही अश्रूफुले तुला वाहू (भाव-भक्तीची ही अश्रूफुले तुला वाहू) तरी फिटे ना हे पांग रे विठ्ठला, तरी फिटे ना हे पांग रे (बा विठ्ठला, धाव-पाव रे) (दाव रूप ते सावळे) (विठ्ठला, दाव रूप ते सावळे) वेड म्हणावे का, ह्या काय कुठले नाते? माय, बाप, बंधू, सखा सारे तूच वाटे (माय, बाप, बंधू, सखा सारे तूच वाटे) मोहमाया तुझिया पुढे तुच्छ, सारे खोटे वेंध लागले मला गा तुझ्या दर्शनाचे (वेंध लागले मला गा तुझ्या दर्शनाचे) विसरलो मी देहभान रे विठ्ठला, विसरलो मी देहभान रे (बा विठ्ठला, धाव-पाव रे) (दाव रूप ते सावळे) (विठ्ठला, दाव रूप ते सावळे) जड झाले लोचन, एकदा दे दर्शन जड झाले लोचन, एकदा दे दर्शन रमावरा, पांडुरंगा रे विठ्ठला, रमावरा, पांडुरंगा रे बा विठ्ठला, धाव-पाव रे बा विठ्ठला, बा विठ्ठला बा विठ्ठला, बा विठ्ठला (ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम) (विठ्ठल-विठ्ठल, विठाई विठ्ठल) (ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम) (विठ्ठल-विठ्ठल, विठाई विठ्ठल) (ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम) (विठ्ठल-विठ्ठल, विठाई विठ्ठल) (ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम) (विठ्ठल-विठ्ठल, विठाई विठ्ठल) (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) (विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
Writer(s): Abhijeet Joshi Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out