album cover
Ashtami
album cover
Ashtami è stato pubblicato il 29 aprile 2022 da Zee Music Company come parte dell'album Dharmaveer - Mukkam Post Thane (Original Motion Picture Soundtrack)
Released29 aprile 2022
EtichettaZee Music Company
BPM81
Melodicità
Acousticità
Valence
Ballabilità
Energia

Testi

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम्
पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमम्
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः
आई तुझ्या ग चरणी
आभाळ धरनी येऊन विसावले
देवा दिकांचे संकट
जाई ग हरुनी तुझ्याच कृपेमुळे
नाद झंकार तू, सारा संसार तू
नाद झंकार तू, सारा संसार तू
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
आई जगदंबे (तू तपस्विनी)
आई जगदंबे (तू ओजस्विनी)
आई जगदंबे (तेज तेजस्विनी)
आई जगदंबे
जगदंबे, आई जगदंबे
अशीच अंकुर दे
आई जगदंबे, आई जगदंबे
तुझी छाया हि अंतरली
आई जगदंबे (तू महेश्वरी)
आई जगदंबे (तू परमेश्वरी)
आई जगदंबे (दुर्गे दुर्गेश्वरी)
आई जगदंबे, ए
घाट घालू किती? वाट पाहू किती?
लाट मायेची होऊन ये
कणाकणात तू, मनामनात तू
जिवाशिवात तू, अंबे
धावा ऐकून भक्ताचा
आई हाकेला धावून ये
ओढ साठली डोळ्यात
मन भेटीला आतुर हे
तुला पाहू किती? गुण गाऊ किती?
तुला पाहू किती? गुण गाऊ किती?
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
आई जगदंबे (तू तपस्विनी)
आई जगदंबे (तू ओजस्विनी)
आई जगदंबे (तेज तेजस्विनी)
आई जगदंबे
जगदंबे, आई जगदंबे
मायेची मखमल दे
आई जगदंबे, आई जगदंबे
दयेची दरवळ दे
आई जगदंबे (तू महेश्वरी)
आई जगदंबे (तू परमेश्वरी) ए
आई जगदंबे (दुर्गे दुर्गेश्वरी)
आई जगदंबे
पाप वणवा करी आग नजरेतली
महाकालीचे रूप निळे
दिव्य रूपे तुझी, दंग दाही दिशा
तुझ्या क्रोधाने दैत्य जळे
देह होऊन गुलाल
तुझ्या दारात सांडू दे
साऱ्या जन्माची पुण्याई
तुझ्या पायाशी मांडू दे
कधी अंगार तू, कधी शृंगार तू
कधी अंगार तू, कधी शृंगार तू
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
आई जगदंबे (तू तपस्विनी)
आई जगदंबे (तू ओजस्विनी)
आई जगदंबे (तेज तेजस्विनी)
आई जगदंबे
जगदंबे, आई जगदंबे
घराला घरपण दे
आई जगदंबे, आई जगदंबे
माय-लेकीचे बंधन दे
आई जगदंबे (तू महेश्वरी)
आई जगदंबे (तू परमेश्वरी)
आई जगदंबे (दुर्गे दुर्गेश्वरी)
आई जगदंबे
अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते
गिरिवरविन्ध्यशिरोधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते
(आई जगदंबे) भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते
(आई जगदंबे) जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते
(आई जगदंबे) जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते
(आई जगदंबे) जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते
Written by: Chinar Mahesh, Mangesh Kangane
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...