Video musicale

Ha Chandra Tujhyasathi Lyrics Video | हा चंद्र तुझ्यासाठी | Sagarika Music Marathi
Guarda il video musicale per {trackName} di {artistName}

In primo piano

Crediti

PERFORMING ARTISTS
Swapnil Bandodkar
Swapnil Bandodkar
Lead Vocals
COMPOSITION & LYRICS
Ajay-Atul
Ajay-Atul
Composer
Chandrashekhar Sanekar
Chandrashekhar Sanekar
Lyrics
PRODUCTION & ENGINEERING
Ajay-Atul
Ajay-Atul
Producer

Testi

हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी कैफात अशा वेळी मज याद तुझी आली ये ना, मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू अनुरागी, रसरंगी होऊन ये तू नाजुकशी एक परी होऊन ये तू वर्षाव तुझ्या तारुण्याचा रिमझिमता माझ्यावरी होऊ दे रेशीम तुझ्या लावण्याचे चंदेरी माझ्यावरी लहरू दे नाव तुझे माझ्या ओठांवर येते फूल जसे की फुलताना दरवळते इतके मज कळते, अधुरा मी येथे चांदरात ही बघ निसटून जाते बांधीन गगनास झुला जर देशील साथ मला ये ना, मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू अनुरागी, रसरंगी होऊन ये तू नाजुकशी एक परी होऊन ये तू हे क्षण हळवे एकांताचे दाटलेले माझ्या किती भवताली चाहूल तुझी घेण्यासाठी रात्र झाली आहे मऊ मखमाली आज तुला सारे काही सांगावे बिलगुनिया तू मजला ते ऐकावे होऊन कारंजे उसळे मन माझे पाऊल का अजुनी न तुझे वाजे जीव माझा व्याकुळला, दे आता हाक मला ये ना, मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू, ये ना थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू, ये ना अनुरागी, रसरंगी होऊन ये तू, ये ना नाजुकशी एक परी होऊन ये तू
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale, Chandrashekhar Achut Sanekar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out