Video musicale

Dekhne Waalon Ne (4K Video) | Chori Chori Chupke Chupke (2001) | Salman Khan | Rani Mukherjee
Guarda il video musicale per {trackName} di {artistName}

In primo piano

Crediti

PERFORMING ARTISTS
Udit Narayan
Udit Narayan
Vocals
Alka Yagnik
Alka Yagnik
Vocals
Anaam
Anaam
Performer
COMPOSITION & LYRICS
Anaam
Anaam
Songwriter
Anu Malik
Anu Malik
Composer
PRODUCTION & ENGINEERING
Nazim Rizvi
Nazim Rizvi
Producer

Testi

भल्या मनाचा माझा राया तुच कुटुंबाची रं छाया सुख आणाया धनी चालला लळा लागला, लावी माया नको कुणा नजर लागाया तुझ्या रूपानं देवाजी पावला भूक लागता भोळं वासरू लुचू लागतं पान्ह्याला भूक लागता भोळं वासरू लुचू लागतं पान्ह्याला माय-बाप जीवाचं रान मांडती वाढवता त्या तान्ह्याला भल्या मनाचा माझा राया तुच कुटुंबाची रं छाया सुख आणाया धनी चालला (चालला) लळा लागला, लावी माया नको कुणा नजर लागाया तुझ्या रूपानं देवाजी पावला (पावला) सपनाच्या सागराला उरी सजवायला छोट्या-छोट्या पावलांना वाट दाखवायाला सपनाच्या सागराला उरी सजवायला छोट्या-छोट्या पावलांना वाट दाखवायाला घरा-दाराचा प्रपंचाचा गाडा चालवायाला रातीचा ही दिस करी घास पिल्ला द्यायाला भल्या मनाचा माझा राया तुच कुटुंबाची रं छाया सुख आणाया धनी चालला लळा लागला, लावी माया नको कुणा नजर लागाया तुझ्या रूपानं देवाजी पावला कुंकवाचा धनी माझा बये किती साधा गं काळजीनं काळजाचा जपतोया धागा गं कुंकवाचा धनी माझा बये किती साधा गं काळजीनं काळजाचा जपतोया धागा गं वाघावानी डौल त्याच्या, तरी किती साधा गं गरीबीची लाज नाही उन-दुन कोनाचा भल्या मनाचा माझा राया तुच कुटुंबाची रं छाया सुख आणाया धनी चालला (चालला) लळा लागला, लावी माया नको कुणा नजर लागाया तुझ्या रूपानं देवाजी पावला (पावला) भूक लागता भोळं वासरू लुचू लागतं पान्ह्याला माय-बाप जीवाचं रान मांडती वाढवता त्या तान्ह्याला भल्या मनाचा माझा राया तुच कुटुंबाची रं छाया सुख आणाया धनी चालला (चालला) लळा लागला, लावी माया नको कुणा नजर लागाया तुझ्या रूपानं देवाजी पावला (पावला)
Writer(s): Sameer, Anu Malik Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out