album cover
Ladoo
album cover
Ladoo è stato pubblicato il 2 dicembre 2025 da Aadesh Bankar come parte dell'album Ladoo - Single
2 dicembre 2025
EtichettaAadesh Bankar
BPM144
Melodicità
Acousticità
Valence
Ballabilità
Energia

Testi

उगीच कळ नको काढू.
नको टाकू वाळू.
लाल झालं तोंड
जसं एक लाडू.
जसं एक लाडू.
जसं एक लाडू.
जसं एक लाडू.
बोलायचं नाही,
बोलायचं नाही,
बोलायचं नाही,
आभाळाने अंधाराने तोंड काळं केलं.
बुद्धीमतामध्ये बघू कोण आहे वेडं.
मला लागेल थोडा वेळ,
चाले रात्रीचा खेळ.
झाली भाकरीची वेळ,
वेळोवेळीचा हा भेळ.
मेळ खातोय माझा गुन्हा,
गुन्हा होतोय पुन्हा जुना.
जुना जपतोया खरा,
भावा होतोया मी बरा.
खरं बोलायचं झालं,
दिलं ज्ञान, नाही दिलं महत्व.
दिलं जीवन, नाही दिले स्वप्नं.
दिलं जीवन, नाही दिले स्वप्नं.
आई, थोडं गप्प ना,
प्रेमाला तू जप ना.
Written by: Aadesh Bankar
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...