album cover

Rangda Pailwan

Regional Indian2026
album cover
Rangda Pailwan è stato pubblicato il 19 agosto 2026 da Panorama Music come parte dell'album Rangda Pailwan - Single
Data di uscita19 agosto 2026
EtichettaPanorama Music
Melodicità
Acousticità
Valence
Ballabilità
Energia

Testi

साहेब
तुम्ही त्याला पद्धतीनं ओळखलत
तर xxx वाघ हाय तो
मरणार पण झुकणार नाय
रांगडा मातीचा
मर्दानी छातीचा
नाद करायचा नाय
हाय तो वाघाच्या जातीचा
रांगडा मातीचा
मर्दानी छातीचा
नाद करायचा नाय
हाय तो वाघाच्या जातीचा
Give the freedom
Give the soul
Give the anger to reach him the floor
Give the power
Give the roar
अक्का freedom fighter!
Give the freedom
Give the soul
Give the anger to reach him the floor
Give the power
Give the roar
अक्का freedom fighter!
अंगाशी भिडू दे अंगाची आग
या जंगलाचा आहे तू वाघ
येऊ दे कितीबी येणारे जाणारे
त्याले तू खाक करून टाक
डोळ्यात स्वप्न कानी आवाज
हुंदका जिद्दीचा पेटला आत
तुझ्या पाठी अख्ख रान आहे
जिद्दीची मशाल घेऊन चल
Give the freedom
Give the soul
Give the anger to reach him the floor
Give the power
Give the roar
अक्का freedom fighter!
तुझ्या पाठी अख्ख रान आहे
जिद्दीची मशाल घेऊन चल
Give the freedom
Give the soul
अक्का freedom fighter!
राजयोग माझा रं
गुलाम बनून राहशील तू
नको प्रारंभ करू युद्धाला रं
सलाम करत राहशील
ब्रह्मांड यो माझा रं
शशी मार्तंड माझे रे साथी
मी अखंड कलेचा मानकरी
तू प्रणाम करत राहशील
वाढणार पण घटणार नाही माझी शान
मला कोणी नडला नाही ठेव तू भान
खोलून बघ माझ्या इतिहासाचं पान
नि माझ्यासारखा भेटणार नाही मी तुफान
मराठी पोरगा अंगार
शिवबाचं रक्त जसं रामजीचं बाण
झटक्यात मोडणार ना जी ना
घेऊनच जाणार हे साऱ्यांचे प्राण
मराठी पोरगा अंगार
शिवबाचं रक्त जसं रामजीचं बाण
झटक्यात मोडणार ना जी ना
घेऊनच जाणार हे साऱ्यांचे प्राण
रांगडा मातीचा
मर्दानी छातीचा
नाद करायचा नाय
हाय तो वाघाच्या जातीचा
रांगडा मातीचा
मर्दानी छातीचा
नाद करायचा नाय
हाय तो वाघाच्या जातीचा
Give the freedom
Give the soul
Give the anger to reach him the floor
Give the power
Give the roar
अक्का freedom fighter!
Give the freedom
Give the soul
Give the anger to reach him the floor
Give the power
Give the roar
अक्का freedom fighter!
Written by: B Mayuresh, Vivek Tayade

Footer Shazam

Seleziona lingua:
Google Play Store
Apple App Store
Chrome Web Store
Galaxy Store

Seguici

Loading...