歌詞

शिव शंकराचा तू अवतार हाती घेउनी भवानी तलवार नर राक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार हे, शिव शंकराचा तू अवतार हाती घेउनी भवानी तलवार नर राक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया नाथा, अनाथा, तू सामर्थ्य वंत मावळते बळ केले जीवंत राजा, धिराजा, तू होऊनी संत जाणता राजा तू योगी श्रीमंत नाथा, अनाथा, तू सामर्थ्य वंत मावळते बळ केले जीवंत राजा, धिराजा, तू होऊनी संत जाणता राजा तू योगी श्रीमंत जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी दुर्जन, मर्दन, तूच सज्जन अतारि शिव तुझे नाम है संकट हारी नीत, विनीत, मी शिवबा शिवारी भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी दुर्जन, मर्दन, तूच सज्जन अतारि शिव तुझे नाम है संकट हारी नीत, विनीत, मी शिवबा शिवारी जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया हो, शिव शंकराचा तू अवतार हाती घेउनी भवानी तलवार नर राक्षसांचा करुणी संहार धरणी मातेच्या तू केला उद्धार जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव, जय देव, जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस सीवासनाधिश्र्वर राजा धीराज श्री श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय
Writer(s): Abhishek Datta, Datta Sonawane Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out