ミュージックビデオ

Man Udhan Varyache Song | Shankar Mahadevan | Ajay Atul | Lyric video
{artistName}の{trackName}のミュージックビデオを見る

Shankar Mahadevanによる今後開催のコンサート

クレジット

PERFORMING ARTISTS
Shankar Mahadevan
Shankar Mahadevan
Lead Vocals
Ajay-Atul
Ajay-Atul
Performer
Sanjay Narvekar
Sanjay Narvekar
Actor
Dilip Prabhavalkar
Dilip Prabhavalkar
Actor
COMPOSITION & LYRICS
Ajay-Atul
Ajay-Atul
Composer
Guru Thakur
Guru Thakur
Lyrics
PRODUCTION & ENGINEERING
Ajay-Atul
Ajay-Atul
Producer

歌詞

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे का होते बेभान, कसे गहिवरते? मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे का होते बेभान, कसे गहिवरते? मन उधाण वाऱ्याचे... आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते? कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे का होते बेभान, कसे गहिवरते? मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे का होते बेभान, कसे गहिवरते? मन उधाण वाऱ्याचे... रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते? कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते जाणते जरी हे पुन्हा-पुन्हा का चुकते? भाबडे तरी भासांच्या मागून पळते मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे का होते बेभान, कसे गहिवरते? मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे का होते बेभान, कसे गहिवरते? मन उधाण वाऱ्याचे...
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out