album cover
Bangles
16,350
Hip-Hop/Rap
Banglesは、アルバム『{albumName}』の一部として2026年4月19日にSanjay RathodによりリリースされましたBangles - Single
album cover
最も人気
過去7日
00:00 - 00:05
Banglesは最初の数秒でで先週最も頻繁に発見された曲です
00:00
00:05
00:10
00:15
00:20
00:30
00:40
01:05
01:25
01:50
02:05
02:40
02:45
02:55
03:10
03:25
00:00
03:32

歌詞

लाल-लाल colour ची बांगडी, बांगडीचा colour लाल
चाल, माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत, चाल
लाल-लाल colour ची बांगडी, बांगडीचा colour लाल
चाल, माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत, चाल
तू आहे top जसी cherry, cherry
हां, प्यारी-प्यारी just like Katy Perry
घेऊनी फिरते ती lipshine
ती जसी goldmine, flex करे very-very
Classy, sassy, flashy, flashy
Damn, baby, तू आहे star
Bolly- to Hollywood पार
पाहिजे Louis Vuitton, Gucci, Chanel, damn!
लाल-लाल colour ची बांगडी, बांगडीचा colour लाल
चाल, माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत, चाल (hey)
पांढऱ्या colour चा मोगरा केसाला लावूनी चाल
चाल, माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत, चाल
रात-रात जागून, हा, काढली मी मेहंदी
त्या मेहंदीत लपलेलं सजनाचा नाव
नाव घ्या, नाव घ्या, नाव घेते, okay?
पण सजनाला सांगा माझं सोन्याचा भाव
रात-रात जागून, हा, काढली मी मेहंदी
त्या मेहंदीत लपलेलं सजनाचा नाव
नाव घ्या, नाव घ्या, नाव घेते, okay?
पण सजनाला सांगा माझं सोन्याचा भाव
गुलाबी-गुलाबी गाल, हाय, तिचे सोनेरी-सोनेरी बाल
जीवाचे झाले ना हाल, तरी लाजून ही लाजवते, यार (hey)
लाल-लाल colour ची बांगडी, बांगडीचा colour लाल
चाल, माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत, चाल
तिच्या बांगडीच्या sound वरती करतो कसा rap
From गाव to the global, I'm rising, no cap
फक्त silence, no violence, अन मनाने साफ
माझं सोडा, तुमच्या वहिनीबद्दल बोलूया ना आज
(बोलूया ना आज)
When she's in घागरा
दिसते राणी, महाराणी, काय नखरा
Red bangle, black goggle with camera
Photo खिचिक, खिचिक, खिचिक तिने काढला
हां, म्हणे, काढला, ayy
काळी गाडी, she is baddie, तिचे daddy billionaire
करे groove घडी-घडी, तिच्या मागे foreigner
घालते साडी, दिसते भारी, reason पसंदीदा मर्द
ऐकते hip-hop, म्हणे, "Rooftop ला घेऊन मला चाल"
तरी नाचायची feeling, ह्यात थांबत न्हाय पाय
Vibe shaky-shaky, आता करणार पण काय?
सुंदर, authentic, ती classy, romantic
हाय, खनण-खनण करते बांगडी
लाल-लाल colour चा घागरा, ओढणीचा colour लाल
चाल, माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत, चाल (hey)
नाके माई भुरिया, अणे हाते माई बंगडी
बंगडी रो colour लाल
लाल-लाल रंगे री काचळी, फेटिया रो colour लाल
चाल, मारे सोबत चाल, नाच मारे सोबत, चाल (hey)
कतराक देखू तारे फोटुन? देख, मारे जिवणार हेगेच हाल
तांडेम हेरो बवाल, तरी चाल, मारे सोबत नाच
बां-बां-बां-बांगडी, बांगडीचा...
Written by: Sanju Rathod
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...