크레딧
실연 아티스트
Swapnil Bandodkar
실연자
작곡 및 작사
Pramod Karnad
작곡가
가사
शब्द माझे व्याकुळलेले ओठांवर हे गीत तरळले
शब्द माझे व्याकुळलेले...
साथ तुझी ही होता मजला...
साथ तुझी ही होता मजला सूर कसे भिजले?
शब्द माझे व्याकुळलेले...
शब्द माझे व्याकुळलेले...
याद तुझी ही छळते मजला
येथे बघशील जीव भुकेला
याद तुझी ही छळते मजला
येथे बघशील जीव भुकेला
येऊनि मज तू कवेत घेता...
येऊनि मज तू कवेत घेता गंध कसे भिनले?
शब्द माझे व्याकुळलेले...
शब्द माझे व्याकुळलेले...
स्वर हे माझे येथे घुमतील
शब्दही मागे ऐसे उरतील
स्वर हे माझे येथे घुमतील
शब्दही मागे ऐसे येथे उरतील
गीत सखे हे प्राणपणाने...
गीत सखे हे प्राणपणाने माझे तू जपले
शब्द माझे व्याकुळलेले ओठांवर हे गीत तरळले
शब्द माझे व्याकुळलेले...
साथ तुझी ही होता मजला...
साथ तुझी ही होता मजला सूर कसे भिजले?
शब्द माझे व्याकुळलेले...
शब्द माझे व्याकुळलेले...
Written by: Pramod Karnad

