뮤직 비디오

Tula Japnar Aahe | Khari Biscuit | Amitraj | Adarsh Shinde | Ronkini Gupta
{artistName}의 {trackName} 뮤직 비디오 보기

크레딧

실연 아티스트
Adarsh Shinde
Adarsh Shinde
실연자
Ronkini Gupta
Ronkini Gupta
실연자
Amitraj
Amitraj
실연자
Vedashree Khadilkar
Vedashree Khadilkar
배우
Adarsh Kadam
Adarsh Kadam
배우
작곡 및 작사
Amitraj
Amitraj
작곡가
Kshitij Patwardhan
Kshitij Patwardhan
작사

가사

जगावं त्या एका व्यक्ति साठी तिच्या आनंदासाठी तिच्या हसण्यासाठी ती वेगळी असते प्रत्येकासाठी तिच्या सोबतच्या नात्याच नाव असत वेगळ प्रत्येकासाठी कधी प्रेयसी, कधी प्रियकर कधी नवरा, कधी बायको कधी भाऊ, कधी बाबा कधी आई, तर कधी ताई भावना मात्र एकच कधी हसणार आहे, कधी रडणार आहे कधी हसणार आहे, कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे तुझे सारे उन्हाळे, हिवाळे, पावसाळे तुझे सारे उन्हाळे, हिवाळे, पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे कधी वाटेत काचा, कधी खळगे नी खाचा तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा तू स्वप्न पहात जा ना, तू बस खुशीत रहा ना तू स्वप्न पहात जा ना, तू बस खुशीत रहा ना माझ्याही वाटायचे घे तुला सारे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे कधी सगळ्यात आहे, कधी आपल्यात आहे हि माझी काळजी सारी तुला पुरणार आहे कधी असणार आहे, कधी नसणार आहे कधी असणार आहे, कधी नसणार आहे तरीही आरशात मी तुझ्या दिसनार आहे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, तुला जपणार आहे
Writer(s): Kshitij Patwardhan, Amitraj Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out