뮤직 비디오

Vatevari Mogra I Coffee House Unplugged I Swapnil Bandodkar I Vaishali Samant I Valentine Special
{artistName}의 {trackName} 뮤직 비디오 보기

크레딧

실연 아티스트
Swapnil Bandodkar
Swapnil Bandodkar
리드 보컬
Vaishali Samant
Vaishali Samant
리드 보컬
작곡 및 작사
Nilesh Moharir
Nilesh Moharir
작곡가
Shripad Joshi
Shripad Joshi
작사

가사

काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता Hmm, काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता सोहळे असे मनात रंगता घन बरसू लागे जरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा हो, हसून पाकळ्या उन्हात न्हाहती सुखातल्या क्षणी फुले शहारती हसून पाकळ्या उन्हात न्हाहती सुखातल्या क्षणी फुले शहारती गूज आपुले मनास सांगता होई ऋतू लाजरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा पाऊले तुझी घरास लागता भान हरपते समोर पाहता हो, पाऊले तुझी घरास लागता भान हरपते समोर पाहता धुक्यात विरघळे चंद्र रातीचा तुझ्यात हरवते तुझ्यात राहता हो, उरात सौख्य हे भरून वाहता बहरून ये उंबरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता सोहळे असे मनात रंगता घन बरसू लागे जरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा
Writer(s): Nilesh Moharir Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out