album cover
120
Hip-Hop/Rap
120은(는) {albumName} 앨범에 수록된 곡으로 2025년 11월 18일일에 Aadesh Bankar에서 발매되었습니다.120 - Single
album cover
발매일2025년 11월 18일
라벨Aadesh Bankar
멜로디에 강한 음악
어쿠스틱 악기 중심
발랑스
춤추기 좋은 음악
에너지
BPM111

가사

भीष्म पितामह स्वयंमृत्यू.
पाठीमागे माझ्या लपे शत्रू.
गनिमी कावा.
हे शहरा चे जंगल.
तू जंगलाचा कोल्हा.
कोण आहे वाघ? हे कोणाला ठाऊक?
कोणी कोणाचा आहे, तरी कोण?
पैशाच्या घरात पैशाचे बोल.
सर्वे भिकारी, पण सर्वे भीक मागत नाही,
ते आहे शिकारी लबाड.
कोण आहे भलाड?
ज्याच्या तलवारीच्या धारेला मारा नाही.
माझ्या मृदंगाच्या ध्वनीला तारा नाही.
जिवंत शवात, वारा नाही.
बारा धाई एकशेवीस.
एकशेवीस.
एकशेवीस.
Written by: Aadesh Bankar
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...