album cover
Khind
album cover
Khind은(는) {albumName} 앨범에 수록된 곡으로 2026년 3월 10일일에 Aadesh Bankar에서 발매되었습니다.Khind - Single
2026년 3월 10일
라벨Aadesh Bankar
BPM67
멜로디에 강한 음악
어쿠스틱 악기 중심
발랑스
춤추기 좋은 음악
에너지

가사

शब्द हे फक्त शब्द,
भक्ती पाठी वेडी भक्त,
कोणाला सांगायचे काय आता,
ही माणसे झाली एकस्तब्ध,
वाऱ्याने उडते धूळ ही,
ह्या रामाला मिळे ना शबरी,
जखमांना लाव तू तुरटी,
सूरांनी घे ही तू स्फूर्ती,
पैशाच्या माळात ही मूर्ती,
माझ्या इच्छेची करेना तू पूर्ती,
खिंड ती आता ही पावन,
विचारू नको काय ते कारण,
खिंड ती आता ही पावन,
विचारू नको काय ते कारण,
खिंड ती आता ही पावन,
विचारू नको काय ते कारण,
कोणतो?
धावतो
पाठिशी
सांगणा
कोणतो?
सांगणा
धावतो
पाठिशी
Written by: Aadesh Bankar
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...