뮤직 비디오

Jeev dangla... (Jogwa)
{artistName}의 {trackName} 뮤직 비디오 보기

Ajay-Atul, Hariharan & Shreya Ghoshal의 예정 콘서트

크레딧

실연 아티스트
Ajay-Atul
Ajay-Atul
실연자
Hariharan
Hariharan
실연자
Shreya Ghoshal
Shreya Ghoshal
실연자
Upendra Limaye
Upendra Limaye
배우
Mukta Barve
Mukta Barve
배우
Priya Berde
Priya Berde
배우
Vinay Apte
Vinay Apte
배우
Kishor Kadam
Kishor Kadam
배우
작곡 및 작사
Ajay Gogavale
Ajay Gogavale
작곡가
Atul Gogavale
Atul Gogavale
작곡가
Sanjay Patil
Sanjay Patil
작사

가사

जीव दंगला, गुंगला, रंगला असा पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू पैलतीरा नेशील, साथ मला देशील काळीज माझं तू सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं पुनवंचा चांद तू जीव दंगला, गुंगला, रंगला असा पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू खुळा आभाळ ढगाळं, त्याला रुढीचा इटाळं माझ्या लाख सजणा, ही कांकणाची तोडं माळं तू खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण तुझ्या पायवं माखीन माझ्या जन्माचं गोंदण जीव दंगला, गुंगला, रंगला असा पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू पैलतीरा नेशील, साथ मला देशील काळीज माझं तू सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं पुनवंचा चांद तू जीव दंगला, गुंगला, रंगला असा पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू श्वास तू
Writer(s): Ajay Gogavale, Atul Gogavale, Sanjay Patil Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out