album cover
Mitwaa
14,000
Marathi
Mitwaa은(는) 앨범에 수록된 곡으로 2015년 1월 10일일에 Video Palace (B) Pvt. Ltd.에서 발매되었습니다.Mitwaa (Original Motion Picture Soundtrack) - EP
album cover
발매일2015년 1월 10일
라벨Video Palace (B) Pvt. Ltd.
멜로디에 강한 음악
어쿠스틱 악기 중심
발랑스
춤추기 좋은 음악
에너지
BPM160

크레딧

실연 아티스트
Shankar Mahadevan
Shankar Mahadevan
실연자
Jaanvee Prabhu Arora
Jaanvee Prabhu Arora
실연자
작곡 및 작사
Mandar Cholkar
Mandar Cholkar
가사

가사

[Verse 1]
वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा
माझे मला आले हसू, प्रेमात फसणे नाही रे
वेड्या माना सांग ना व्हाव खुळे का पुन्हा
तुझ्यासवे सारे हवे, प्रेमात फसणे नाही रे
धुक्यात जसे चांदणे, मुक्याने तसे बोलणे
हो, सुटतील केव्हा उखाणे
[Chorus]
ना त्याला काही नाव नसावे
तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंदन व्हावे
तू ही रे माझा मितवा
ना त्याला काही नाव नसावे
तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हेव
तू ही रे माझा मितवा
तू ही रे माझा मितवा
[Verse 2]
झुला भावनांचा उंच-उंच न्यावा
स्वतःशी जपावा तरी तोल जावा
हो, सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे
भिजल्यावरी प्यास का उरे मागे
फितूर मन बावरे, आतुर क्षण सावरे
हो स्वप्नाप्रमाणे पण खरे
[Chorus]
ना त्याला काही नाव नसावे
तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा
ना त्याला काही नाव नसावे
तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा
तू ही रे माझा मितवा
[Verse 3]
हो वाद पांघरावे ना व्हावे शहाणे
ठेच लागण्याचे कशाला बहाणे
हुरहुर वाढे गोड अंतरीही
पास पास दोघात अंतर तरीही
चुकून कळले जसे, कळून चुकले तसे
हो उन सावलीचे खेळ हे
[Chorus]
ना त्याला काही नाव नसावे
तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा
मितवा
तू ही रे माझा मितवा
Written by: Mandar Cholkar, Shankar-Ehsaan-Loy
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...