Muziekvideo

TULA BHIMANA BANAVALA WAGH Marathi Bheeembuddh Geet [Full Video] I LAAL DIVYACHYA GADILA
Bekijk de videoclip voor {trackName} van {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Anand Shinde
Anand Shinde
Performer
COMPOSITION & LYRICS
Harshad Shinde
Harshad Shinde
Composer
Sunil Khare
Sunil Khare
Lyrics

Songteksten

DJ Happy (बाबासाहेबांचा विजय असो) (बाबासाहेबांचा विजय असो, विजय असो) लई श्रमानं, परिश्रमान, हो-ओ लई श्रमानं, परिश्रमान सुखाचा करून त्याग सुखाचा करून त्याग तुला भिमानं बनवला वाघ का फिरतोस लांडग्यामागं? तुला भिमानं बनवला वाघ का फिरतोस लांडग्यामागं? (तुला भिमानं बनवला वाघ) (का फिरतोस लांडग्यामागं?) (तुला भिमानं बनवला वाघ) (का फिरतोस लांडग्यामागं?) नुसता दिसाया दिसतो तु भीम अनुयायी (तु भीम अनुयायी, तु भीम अनुयायी) तुझी डरकाळी कानी कधी पडत नाही (कधी पडत नाही, कधी पडत नाही) अंग झटकून, उठ गर्जून, हो-ओ अंग झटकून, उठ गर्जून का घेतोस बकरीचं सोंग? का घेतोस बकरीचं सोंग? तुला भिमानं बनवला वाघ का फिरतोस लांडग्यामागं? तुला भिमानं बनवला वाघ का फिरतोस लांडग्यामागं? (तुला भिमानं बनवला वाघ) (का फिरतोस लांडग्यामागं?) (तुला भिमानं बनवला वाघ) (का फिरतोस लांडग्यामागं?) तुझ्या अंगात आहे त्या वाघाची खाल (त्या वाघाची खाल, त्या वाघाची खाल) दे डरकाळी ऐसी, आता जबडा खोल (आता जबडा खोल, आता जबडा खोल) लांबसडक घे तू झडप, हो-ओ लांबसडक घे तू झडप वैऱ्याची भागम-भाग कर वैऱ्याची भागम-भाग (DJ Happy) तुला भिमानं बनवला वाघ का फिरतोस लांडग्यामागं? तुला भिमानं बनवला वाघ का फिरतोस लांडग्यामागं? (तुला भिमानं बनवला वाघ) (का फिरतोस लांडग्यामागं?) (तुला भिमानं बनवला वाघ) (का फिरतोस लांडग्यामागं?) आता पिंजऱ्याचा कैदी तू होऊ नको रं (तू होऊ नको रं, तू होऊ नको रं) त्या सर्कसवानी गोल फिरु नको रं (गोल फिरु नको रं, गोल फिरु नको रं) उठ वीरा तू, भीम नरा तू, हो-ओ उठ वीरा तू, भीम नरा तू दाखव क्रांतीची आग तूझी दाखव क्रांतीची आग तुला भिमानं बनवला वाघ का फिरतोस लांडग्यामागं? तुला भिमानं बनवला वाघ का फिरतोस लांडग्यामागं? (तुला भिमानं बनवला वाघ) (का फिरतोस लांडग्यामागं?) (तुला भिमानं बनवला वाघ) (का फिरतोस लांडग्यामागं?) तुझ्या हाती असूदे निळा झेंडा भीमाचा (निळा झेंडा भीमाचा, निळा झेंडा भीमाचा) लाव कपाळी आता निळा टीळा भीमाचा (निळा टीळा भीमाचा, निळा टीळा भीमाचा) भीम विचार तू, कर साकार तू, हो-ओ भीम विचार तू, कर साकार तू घडी-घडी सुनील सांगं तुला घडी-घडी सुनील सांगं तुला भिमानं बनवला वाघ का फिरतोस लांडग्यामागं? तुला भिमानं बनवला वाघ का फिरतोस लांडग्यामागं? (तुला भिमानं बनवला वाघ) (का फिरतोस लांडग्यामागं?) (तुला भिमानं बनवला वाघ) (का फिरतोस लांडग्यामागं?) लई श्रमानं, परिश्रमान, हो-ओ लई श्रमानं, परिश्रमान सुखाचा करून त्याग सुखाचा करून त्याग तुला भिमानं बनवला वाघ का फिरतोस लांडग्यामागं? तुला भिमानं बनवला वाघ का फिरतोस लांडग्यामागं? (तुला भिमानं बनवला वाघ) (का फिरतोस लांडग्यामागं?) (तुला भिमानं बनवला वाघ) (का फिरतोस लांडग्यामागं?) (तुला भिमानं बनवला वाघ) (का फिरतोस लांडग्यामागं?) (तुला भिमानं बनवला वाघ) (का फिरतोस लांडग्यामागं?)
Writer(s): Harshad Shinde, Sunil Khare Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out