Songteksten

चाँदनी चाँद से, सितारों से नहीं चाँदनी चाँद से, सितारों से नहीं प्यार होता है एक से, हज़ारों से नहीं प्यार होता है एक से, हज़ारों से नहीं काळी मैना दिसतेस तरुण होईल corona जाशील मरून काळी मैना दिसतेस तरुण होईल corona जाशील मरून लोक तुला टाकत्याल पुरून घे गं प्रेम करून लोक तुला टाकत्याल पुरून घे गं प्रेम करून चांदीवानी तुझं मन सोन्यावानी तुझं तन करू नको अग्नीचं धन एकदाच हाय तरुणपण चांदीवानी तुझं मन सोन्यावानी तुझं तन करू नको अग्नीचं धन एकदाच हाय तरुणपण गंगा प्रितीची भरली घे ना माठ भरून गंगा प्रितीची भरली घे ना माठ भरून लोक तुला टाकतील पुरून घे ना प्रेम करून लोक तुला टाकतील पुरून घे ना प्रेम करून रातभर जागू किती गं? मागं तुझ्या लागू किती गं? शहाणपण सांगू किती गं? भिक प्रेमाची मागू किती गं? रातभर जागू किती गं? मागं तुझ्या लागू किती गं? शहाणपण सांगू किती गं? भिक प्रेमाची मागू किती गं? निम्मा सुधा राहिलो नाही तुझ्यासाठी झुरून-झुरुन निम्मा सुधा राहिलो नाही तुझ्यासाठी झुरून-झुरुन लोक तुला टाकतील पुरून घे गं प्रेम करून लोक तुला टाकतील पुरून घे गं प्रेम करून देखणी असू दे गोरी माझी काळी मलाच प्यारी तुझ्यासाठी जिंदगी सारी करून टाकीन तुझ्या नावावरी देखणी असू दे गोरी माझी काळी मलाच प्यारी तुझ्यासाठी जिंदगी सारी करून टाकीन तुझ्या नावावरी प्रेमगुरू कुलदीप सांगे "नाही जमायचं मागं सरून" प्रेमगुरू कुलदीप सांगे "नाही जमायचं मागं सरून" लोक तुला टाकतील पुरून घे गं प्रेम करून लोक तुला टाकतील पुरून घे गं प्रेम करून लोक तुला टाकतील पुरून घे गं प्रेम करून लोक तुला टाकतील पुरून घे गं प्रेम करून लोक तुला टाकतील पुरून घे गं प्रेम करून
Writer(s): Kuldip Sachin Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out