Muziekvideo
Muziekvideo
Credits
PERFORMING ARTISTS
Vaishali Samant
Lead Vocals
COMPOSITION & LYRICS
Rajashree Lele
Composer
Hemant Karnik
Lyrics
Songteksten
या चंद्रवेळा अशा उरी उठते काहूर
माझा धपापतो जीव आले अंग मोहरून
हे पेटले ग रान पिठूर ज्वालांचा मोहोर
माझा साजण ग दूर कसे ठेऊ चित्त स्थिर
कसे सांभाळू मनाला त्याचा आठव ओठाला
एक प्रहर लोटला पाठ टेके ना शेजेला
हाती जडवली मेंदी पायी पैंजण सजले
शालू जरीचा नेसले भाळी कुंकुम रेखिले
माझ्या सजणाचे रूप मी बिंबात पाहिले
लक्ष किरणांचा हात फिरे अंगांग उधळ
मी झाकले कमल झाले राधेहून चूर
मुक्त मनाचा प्रवास माझा चांदण्यांचा रथ
मी पुसले संस्कार माझा साजण ग दूर
Written by: Hemant Karnik, Rajashree Lele


