Songteksten

ही गुलाबी हवा वेड लावी जीवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा हाय श्वासातही ऐकू ये मारवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा हाय श्वासातही ऐकू ये मारवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा तार छेडी कुणी रोमरोमातुनि तार छेडी कुणी रोमरोमातुनि गीत झंकारले आज माझ्या मनी सांज वाऱ्यातही गंध दाटे नवा ऐकू ये मारवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा का कुणी रंग हे उधळले अंबरी का कुणी रंग हे उधळले अंबरी भान हरपून मी कावरीबावरी का कळेना तरी बोलतो पारवा ऐकू ये मारवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा हाय श्वासातही ऐकू ये मारवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा
Writer(s): Guru Thakur, Gupte Avadhoot Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out