Muziekvideo

Kali Mati Nila Pani (feat. Anjali Kulkarni)
Bekijk de videoclip voor {trackName} van {artistName}

Credits

PERFORMING ARTISTS
Salil Kulkarni
Salil Kulkarni
Performer
Sandeep Khare
Sandeep Khare
Performer
COMPOSITION & LYRICS
Salil Kulkarni
Salil Kulkarni
Composer

Songteksten

ढिपाडी ढिपांग ढिचीबाडी ढिपांग ढिपाडी ढिपांग ढिचीबाडी ढिपांग काळी माती निळं पाणी हिरवं शिवार ताज्या ताज्या माळव्याचा भुईला या भार ज्वानीच्या या मळ्यामंदी पिरतिचं पानी बघायाला कवतिक आलं नाही कोनी मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय अन् रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय? काकडीचा बांधा तुझा, मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा तुझा मिर्चीचा तोरा, तुझा रंग गोरा गोरा तुझा मिर्चीचा तोरा, तुझा रंग गोरा गोरा लिंबावनी कांती तुझी, बीटावानी ओठ टमाट्याचे गाल तुझे, भेंडिवानी बोट काळजात मंडई तू मांडशील का? नको दावू भाजीवाल्या फ़ुकाचा रुबाब भाजी तुझी वर ताजी, आतून खराब! गोड गोड बोलशील.पडशील फ़शी भाजी तुझी पाटीमंदी घेऊ तरी कशी? आजकाल कुनाचाबी भरवसा नाय तुझ्यासाठी शिवाराची केली मशागत खुरपलं जीव, दिलं काळजाचं खत राखायाला मळा केली डोळ्याचीया वाट बुजगावण्याच्या परी उभा दिनरात नको जळू दिनरात, नको जीव टांगू ठाव हाय मला सारं नको काही सांगू पिरतीत राजा तुझ्या नाही काही खोड तुझ्या हाती मिरचीबी लागतीया गोड माझ्या संग मळा तुझा कसशील काय
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out