Teledysk

Tim Tim Timbali
Obejrzyj teledysk {trackName} autorstwa {artistName}

Kredyty

PERFORMING ARTISTS
Ravindra Sathe
Ravindra Sathe
Performer
Anupama Deshpande
Anupama Deshpande
Performer
COMPOSITION & LYRICS
Pradeep Lad
Pradeep Lad
Composer
Ramesh Ayyar
Ramesh Ayyar
Composer
Uttam Kambale
Uttam Kambale
Songwriter

Tekst Utworu

टीम-टीम, टीम-टीम टिमबाली टीम-टीम, टीम-टीम टिमबाली टीम-टीम, टीम-टीम टिमबाली टीम-टीम टिमबाली टीम-टीम टिमबाली, ढमाक-ढम ढोल वाज घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज टीम-टीम, टीम-टीम टिमबाली टीम-टीम, टीम-टीम टिमबाली टीम-टीम टिमबाली, ढमाक-ढम ढोल वाज घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज टीम-टीम, टीम-टीम टिमबाली टीम-टीम, टीम-टीम टिमबाली ढमाक-ढम ढोल, ढमाक-ढम ढोल वाऱ्याची तीपाणी, तीपाणी वाजते वाऱ्याची तीपाणी, तीपाणी वाजते ढगाचा ढोला संग तालावरी गाजते ढगाचा ढोला संग तालावरी गाजते चल राणी इंद्रधूनी हर्षानी नाचते चल राणी इंद्रधूनी हर्षानी नाचते "राजा आला हो," दुनियेला सांगते "राजा आला हो," दुनियेला सांगते केली धरणीन, हो केली धरणीन वावळायची तैयारी नीस पांजुचा हिरवा साज हो, घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज टीम-टीम टिमबाली, ढमाक-ढम ढोल वाज घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज टीम-टीम, टीम-टीम टिमबाली टीम-टीम टिमबाली कोकीळ कुऊ-कुऊ बोलते-म्हणते "गणराज आलं, माझं गणराज आलं" गरुडावर बैसूनी माझं गणराज आलं माझं गणराज आलं, माझं गणराज आलं चिमणी चिव-चिव करते सांगते "गणराज आलं, माझं गणराज आलं" मोरावर बैसूनी माझं गणराज आलं माझं गणराज आलं, माझं गणराज आलं निळ्या नभात, हो निळ्या नभात घूमें आवाज, ढोल-ताश्या घूमें आवाज घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज टीम-टीम टिमबाली, ढमाक-ढम ढोल वाज घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज टीम-टीम, टीम-टीम टिमबाली टीम-टीम टिमबाली सवळ धारा, पडती धारा गणराज्याच्या येण्याचा निसर्ग करी इशारा गणराज्याच्या येण्याचा निसर्ग करी इशारा धरणी-गगनाचा कसा हा रंग न्यारा धरणी-गगनाचा कसा हा रंग न्यारा फुलविते पिसारा मेघाची जलधारा फुलविते पिसारा मेघाची जलधारा आनंद उधळीतो निसर्ग हा सारा आनंद उधळीतो निसर्ग हा सारा दहा ही दिशांना, हो दहा ही दिशांना घड-घडाच गणरायाची मुर्ति साज घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज टीम-टीम टिमबाली, ढमाक-ढम ढोल वाज घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज टीम-टीम टिमबाली, ढमाक-ढम ढोल वाज घरी माझं आलं हर राज्याच राज गणराज टीम-टीम, टीम-टीम टिमबाली टीम-टीम, टीम-टीम टिमबाली टीम-टीम, टीम-टीम टिमबाली टीम-टीम, टीम-टीम टिमबाली टीम-टीम, टीम-टीम टिमबाली टीम-टीम टिमबाली
Writer(s): Ramesh Iyer, Uttam Kambale, Pradeep Lad Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out