Teledysk

Tu Majha Saajana - Full StudioVersion | Asim Akmal - Srushti Khadse-Shubham Kulkarni | तू माझा साजना
Obejrzyj teledysk {trackName} autorstwa {artistName}

Kredyty

PERFORMING ARTISTS
Shravani Solaskar
Shravani Solaskar
Performer
Asim Akmal
Asim Akmal
Performer
Shrushti Khadse
Shrushti Khadse
Performer
COMPOSITION & LYRICS
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni
Lyrics

Tekst Utworu

पाखरू हे उडतंया पिरेमाच्या रानामंदी तुफान हे सुटलंया मनाच्या या नभामंदी रूप तुझं भासलं गं नदीच्या या पाण्यामंदी सूर तुझं गावलं गं कोकिळच्या गाण्यामंदी टपोर-टपोर, टपोर-टपोर डोळं तुझं, गालावरची खळी वाट तुझी पाहता मला सपान तुझं पडी त्या सपनाच्या परीमंदी दिसती मला तुझी छवी मी तुझा साजणा गं, तु माझी साजणी मी चांद पुनवाचा, तु माझी चांदणी मी तुझ्या साजणा गं, तु माझी साजणी मी चांद पुनवाचा, तु माझी चांदणी रूप तुझं गोजिरं माझ्या मनामंदी रुजलं बघुनिया साज तुझा मन चिंब ओल भिजलं ओ, रूप तुझं गोजिरं माझ्या मनामंदी रुजलं बघुनिया साज तुझा मन चिंब ओल भिजलं गंध तुझ्या वेणीचा गं जणू मोगरानी फुललं बीज तुझ्या पिरमाचं माझ्या अंतरंगी रुजलं सात जन्माची साथ, हातामंदी घेऊन हात तुझ्या-माझ्या पिरमाची रं होऊ दे नवी पहाट ओढ तुझ्या पिरमाची ची रं येगळीच माया मी तुझी रखुमाई, तु माझा विठुराया मी तुझी रखुमाई, तु माझा विठुराया मी तुझा साजणा गं, मी तुझी साजणी मी चांद पुनवाचा, मी तुझी चांदणी मी तुझा साजणा गं, तु माझी साजणी मी चांद पुनवाचा, तु माझी चांदणी
Writer(s): Shubham Kulkarni Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out