album cover
Antaricha
album cover
Utwór Antaricha został wydany 12 października 2011 przez Fountain Music Company jako część albumu Devghar
AlbumDevghar
12 października 2011
WytwórniaFountain Music Company
BPM151
Melodyjność
Akustyczność
Valence
Taneczność
Energia

Tekst Utworu

अंतरीच्या अश्रूनो निष्ठुर व्हा, हो शूर व्हा

बिंदू व्हा तेजाबाचे, वीर व्हा, तुम्ही धीर व्हा

पुण्य माझे आठवा, पिंड माझा पेटवा
होऊनिया हो प्रभूच्या स्वप्न पक्षांचा थवा
लोभाच्या वासना हसूनी सन्यस्थ व्हा
बिंदू व्हा तेजाबाचे, वीर व्हा, तुम्ही धीर व्हा
अंतरीच्या अश्रूनो निष्ठुर व्हा, हो शूर व्हा
कोवळे पाण्यापरी तुम्ही माझे सखे, जिवा
नम्र होऊ नका कधी, तीव्रसे सशास्त्र व्हा
अग्नीच्या जिवा प्रमाणे उग्र व्हा पुन्हा-पुन्हा
बिंदू व्हा तेजाबाचे, वीर व्हा, तुम्ही धीर व्हा
अंतरीच्या अश्रूनो निष्ठुर व्हा, हो शूर व्हा
अंतरीच्या अश्रूनो निष्ठुर व्हा, हो शूर व्हा
निष्ठुर व्हा, हो शूर व्हा
निष्ठुर व्हा, हो शूर व्हा
Written by: Madhu Redkar, Mansingh Javir, Sanjay Churmure
instagramSharePathic_arrow_out􀆄 copy􀐅􀋲

Loading...