Teledysk

Sar sukhachi shravani from MANGALASHTAK ONCE MORE
Obejrzyj teledysk {trackName} autorstwa {artistName}

Kredyty

PERFORMING ARTISTS
Abhijeet Sawant
Abhijeet Sawant
Performer
Bela Shende
Bela Shende
Performer
COMPOSITION & LYRICS
Nilesh Moharir
Nilesh Moharir
Composer
Guru Thakur
Guru Thakur
Songwriter

Tekst Utworu

थांब ना तू कळू दे, थांब ना गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे, थांब ना हूल कि चाहूल तू इतके कळू दे, थांब ना गुंतलेला श्वास हा सोडवू दे, थांब ना तोल माझा सावरू दे, थांब ना, थांब ना, थांब ना (सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा) (गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा) हो, गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे, थांब ना हूल कि चाहूल तू इतके कळू दे, थांब ना गुंतलेला श्वास हा सोडवू दे, थांब ना तोल माझा सावरू दे, थांब ना (सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा) (गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा) सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला हो, सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला खेळ हा तर कालचा... खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे नवा? कालचा हा खेळ बघ वाटे नवा (सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा) (गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा) बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे वाटतो आता... वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा उंबऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे, थांब ना हूल कि चाहूल तू इतके कळू दे, थांब ना गुंतलेला श्वास हा सोडवू दे, थांब ना तोल माझा सावरू दे, थांब ना तोल माझा सावरू दे, थांब ना (सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा) (गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा) (सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा) (गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)
Writer(s): Nilesh Moharir Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out