Vídeo da música
Músicas mais populares de Saleel Kulkarni
Músicas semelhantes
Créditos
PERFORMING ARTISTS
Saleel Kulkarni
Performer
COMPOSITION & LYRICS
Saleel Kulkarni
Songwriter
Letra
हे गजवदन
हे गजवदन वक्रतुंड महाकाय
हे गजवदन वक्रतुंड महाकाय
हे गजवदन वक्रतुंड महाकाय
दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय
दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय
हे गजवदन वक्रतुंड महाकाय
हे गजवदन वक्रतुंड महाकाय
हे गजवदन वक्रतुंड महाकाय
वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड महाकाय
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची
नुरवी-पुरवी प्रेम, कृपा जयाची
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची
जय देव, जय देव, जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय देव, जय देव
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी, कुमकुम केशरा
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया
जय देव, जय देव, जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय देव, जय देव
लंबोदर
विघ्नेश्वर
स्तववतो तुम्हा सुंकट आमचे विलयाला जावो
स्तववतो तुम्हा सुंकट आमचे विलयाला जावो
स्तववतो तुम्हा सुंकट आमचे विलयाला जावो
हे गजवदन वक्रतुंड महाकाय
हे गजवदन वक्रतुंड महाकाय
हे गजवदन वक्रतुंड महाकाय
वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड महाकाय
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा, वाट पाहे सदना
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती
जय देव, जय देव, जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय देव, जय देव
Writer(s): Saleel Kulkarni
Lyrics powered by www.musixmatch.com