Vídeo da música
Vídeo da música
Créditos
INTERPRETAÇÃO
Suresh Wadkar
Interpretação
COMPOSIÇÃO E LETRA
Ravi Daate
Composição
Suresh Bhat
Letra
Letra
पहाटे-पहाटे मला जाग आले
पहाटे-पहाटे मला जाग आले
तुझी रेशमाची मिठी सैल झाले
पहाटे-पहाटे मला जाग आले
पहाटे-पहाटे मला जाग आले
मला आठवे ना, तुला आठवे ना
मला आठवे ना, तुला आठवे ना
कशी रात गेली? कुणाला कळेना
कशी रात गेली? कुणाला कळेना
तरी ही नभाला पुरेशी ना लाली
तरी ही नभाला पुरेशी ना लाली
तुझी रेशमाची मिठी सैल झाले
पहाटे-पहाटे मला जाग आले
पहाटे-पहाटे मला जाग आले
गडे हे बहाणे, निमित्ते कशाला?
असा राहू दे हात माझा उशाला
गडे हे बहाणे, निमित्ते कशाला?
असा राहू दे हात माझा उशाला
मऊ मोकळे केस हे सोड गाली
मऊ मोकळे केस हे सोड गाली
तुझी रेशमाची मिठी सैल झाले
पहाटे-पहाटे मला जाग आले
पहाटे-पहाटे मला जाग आले
तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली
लपेटून घे तू मला भोवताली
तुझी रेशमाची मिठी सैल झाले
पहाटे-पहाटे मला जाग आले
पहाटे-पहाटे मला जाग आले
Written by: Ravi Daate, Suresh Bhat