Letra

गं साजनी कुन्या गावाची कुन्या नावाची कुन्या राजाची तु गं रानी गं... आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान म्होरडत हिरव्या रानी आली ठुमकत नार लचकत मान म्होरडत हिरव्या रानी आली ठुमकत नार लचकत मान म्होरडत हिरव्या रानी हिच्या चालीत डौल कसा अंगी भन्नान वारा जसा. डौल न्यारा हीचा वारा, पिऊन येडा जिल्हा सारा जनु गुलाबाची ही कळी चढतो पोरांच्या गुलाल गाली रंग गोरा, हीचा तोरा, पाहुन येडा जिल्हा सारा... रुपाचं तुफान, झालंया बेभान, उडवीत दैना जीवाची ढोलाच्या तालात, ठोका ही चुकवीत, चालली नार ठसक्याची हिच्या नादानं, झालो बेभान, जीव हैरान येड्यावानी गं आली ठुमकत नार लचकत मान. म्होरडत हिरव्या रानी... आली ठुमकत नार लचकत मान म्होरडत हिरव्या रानी आली ठुमकत नार लचकत मान म्होरडत हिरव्या रानी...
Writer(s): Jagdish Khebudkar, Vishwajeet Joshi, Avinash-vishwajeet Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out