Créditos

INTERPRETAÇÃO
Adarsh Shinde
Adarsh Shinde
Interpretação
Ronkini Gupta
Ronkini Gupta
Interpretação
Amitraj
Amitraj
Interpretação
Vedashree Khadilkar
Vedashree Khadilkar
Elenco
Adarsh Kadam
Adarsh Kadam
Elenco
COMPOSIÇÃO E LETRA
Amitraj
Amitraj
Composição
Kshitij Patwardhan
Kshitij Patwardhan
Letra

Letra

[Intro]
जगावं त्या एका व्यक्तिसाठी
तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी
ती वेगळी असते प्रत्येकासाठी
तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी
कधी प्रेयसी कधी प्रियकर
कधी नवरा, कधी बायको
कधी भाऊ, कधी बाबा
कधी आई, तर कधी ताई
भावना मात्र एकचं
[Chorus]
कधी हसणार आहे, कधी रडणार आहे
कधी हसणार आहे, कधी रडणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
[Verse 1]
तुझे सारे उन्हाळे
हिवाळे, पावसाळे
तुझे सारे उन्हाळे
हिवाळे, पावसाळे
[Chorus]
मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
[Verse 2]
कधी वाटेत काचा, कधी खळगे नी खाचा
तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा
तू स्वप्नं पहात जा ना, तू बस खुशीत रहा ना
तू स्वप्नं पहात जा ना, तू बस खुशीत रहा ना
माझ्याही वाट्याचे घे तुला सारे
[Chorus]
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
[Verse 3]
कधी सगळ्यात आहे, कधी आपल्यात आहे
ही माझी काळजी सारी तुला पुरणार आहे
कधी असणार आहे, कधी नसणार आहे
कधी असणार आहे, कधी नसणार आहे
तरीही आरश्यात मी तुझ्या दिसणार आहे
[Chorus]
मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
तुला जपणार आहे
Written by: Amitraj, Kshitij Patwardhan
instagramSharePathic_arrow_out

Loading...